लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
महागाईमुळे ऊस उत्पादन खर्च वाढला; केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी परवडणार का? - Marathi News | Sugarcane production costs have increased due to inflation; Will the FRP announced by the central government be affordable? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महागाईमुळे ऊस उत्पादन खर्च वाढला; केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी परवडणार का?

Sugarcane FRP 2026-27 यंदा २०२६-२७ या वर्षासाठी केंद्र शासनाने उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटनामागे शंभर रुपयांची वाढ केली. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी खरंच हे वाढीव पैसे पडणार का?, हा खरा प्रश्न आहे. ...

८६०३२ ऊस करतोय कमाल; सव्वा एकरात १६० टन ऊस उत्पादनाचे टार्गेट पूर्ण करणार - Marathi News | 80332 sugarcane is being produced at maximum; target of 160 tons of sugarcane production per 1.5 acres will be achieved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८६०३२ ऊस करतोय कमाल; सव्वा एकरात १६० टन ऊस उत्पादनाचे टार्गेट पूर्ण करणार

86032 sugarcane production कवठे येथील शेतकरी आण्णाजी यादव यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला शेतीत पाचटकुटी करून नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून चार फूट सरी सोडली. ...

'स्मार्ट' शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; छोट्या आधुनिक यंत्रांमुळे खर्चात बचत, मजूर टंचाईवर मात - Marathi News | Farmers' growing inclination towards 'smart' farming; Small modern machines save costs, overcome labor shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'स्मार्ट' शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल; छोट्या आधुनिक यंत्रांमुळे खर्चात बचत, मजूर टंचाईवर मात

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने शेतीचे चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. एकेकाळी मजुरांच्या टंचाईने त्रस्त असलेला शेतकरी आता आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने 'स्मार्ट शेती'कडे वाटचाल करत आहे. ...

पंधरा वर्षे जुन्या आरक्ता डाळिंब बागेत छाटणीने केली कमाल; शेतकरी काढतोय १५ टन माल - Marathi News | Pruning has done wonders in the fifteen-year-old Arakta pomegranate orchard; farmers are harvesting 15 tons of produce | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंधरा वर्षे जुन्या आरक्ता डाळिंब बागेत छाटणीने केली कमाल; शेतकरी काढतोय १५ टन माल

dalimb sheti कोतूळ येथील शेतकरी भानुदास नानाभाऊ देशमुख यांनी आपल्या दीड एकर शेतीत १५ वर्षापूर्वी आरक्ता ही डाळिंब बाग लावली. ...

यंदा बाजरी ठरली हुकमी; गहू व कांद्यापेक्षा उन्हाळी हंगामात मिळवून दिला अधिक नफा - Marathi News | Summer pearl millet crop became the prfitable of this year; Get more profit than wheat & onion crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा बाजरी ठरली हुकमी; गहू व कांद्यापेक्षा उन्हाळी हंगामात मिळवून दिला अधिक नफा

Unhali Bajari Lagwad जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील वैभव व पोपटराव आंधळे या पिता-पुत्रांनी यावर्षी उन्हाळी बाजरीचे चार वाणांची आठ दिवसांचे अंतराने सुमारे २२ एकरांवर पेरणी केली. ...

साठ दिवसांत दीड फूटाच्या कणसांची बाजरी; रावसाहेबांना उन्हाळी पिक देतेय दुहेरी फायदा - Marathi News | Millet with ears of one and a half feet in sixty days; Summer crop gives Raosaheb a double benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साठ दिवसांत दीड फूटाच्या कणसांची बाजरी; रावसाहेबांना उन्हाळी पिक देतेय दुहेरी फायदा

खडकाळ माळरानावर कोतूळात शेतकऱ्याने दीड एकरात बाजरीचे बहारदार पीक घेतले आहे. चक्क दीड फूट उंचीची कणसे लागली आहेत. ...

केवळ ३० ते ३५ दिवसांत काढणी करून नफा मिळवून देतंय 'हे' पिक; लागवडीकडे वाढतोय कल - Marathi News | This crop is profitable by harvesting in just 30 to 35 days; growing trend towards cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केवळ ३० ते ३५ दिवसांत काढणी करून नफा मिळवून देतंय 'हे' पिक; लागवडीकडे वाढतोय कल

कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि जलद नफा मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ...

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत केली १०० रुपयांची वाढ; आता टनाला काय भाव मिळणार? - Marathi News | The central government has increased the FRP of sugarcane by Rs 100; What price will you get per ton now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत केली १०० रुपयांची वाढ; आता टनाला काय भाव मिळणार?

sugarcane frp 2026-27 उसाच्या एफआरपीत वाढ याचा लाभ देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादकांना तसेच साखर उद्योगाशी संबंधित पाच लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. ...