लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

माहूरात ३० लाखांत खवले मांजर विक्रीचा प्लान वनविभागाने उधळला, पाच तस्कर ताब्यात - Marathi News | Forest Department team foils plan to sell scaly cats for Rs 30 lakh in Mahura, five smugglers arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूरात ३० लाखांत खवले मांजर विक्रीचा प्लान वनविभागाने उधळला, पाच तस्कर ताब्यात

खवले मांजर वाचले, तस्कर गजाआड; माहूरात वनविभागाची मध्यरात्री कारवाई ...

'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Delhi CM Rekha Gupta: 'A big shock, but now...', Chief Minister Rekha Gupta's first reaction after the attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया

Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी राजेश खिमजीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. ...

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार महिन्यांत २९ मुलींचे बालविवाह रोखले - Marathi News | Shocking! Child marriage of 29 girls prevented in four months in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार महिन्यांत २९ मुलींचे बालविवाह रोखले

अजूनही लहान मुलींना अडकविले जाते लग्नबंधनात ...

Pune crime : अत्याचार प्रकरण; शंतनू कुकडे, बिपीन बिडकर यांच्यासह ८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | pune crime news torture case; Bail applications of 8 people including Shantanu Kukde, Bipin Bidkar rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune crime : अत्याचार प्रकरण; शंतनू कुकडे, बिपीन बिडकर यांच्यासह ८ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

पीडितेला धमकावून घाबरवून तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यामुळे ती घाबरेलली होती म्हणून तिने अत्याचार सहन केले. ...

रेल्वे रुळावरून दुचाकी नेण्याचे धाडस जीवघेणे ठरले, तरुणाने जीव गमावला - Marathi News | A young man lost his life while trying to carry a bike across the railway tracks. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे रुळावरून दुचाकी नेण्याचे धाडस जीवघेणे ठरले, तरुणाने जीव गमावला

रुळावर दुचाकी पडून पाय अडकल्याने रेल्वेखाली चिरडले गेले ...

"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण - Marathi News | Youth accused of pressuring friend to swap wives in Barabanki, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण

अनुपची पत्नी लोनी कटरा येथे राहणारी होती. तिचं २ वर्षापूर्वी अनुपसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच अनुपने तिला मारहाण सुरू केली ...

धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य - Marathi News | Shocking! Four people committed suicide in Chhatrapati Sambhajinagar in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य

शेतकरी, वाहनचालक, प्लंबरसह न्यायालयाच्या लिपिकाने उचलले टोकाचे पाऊल ...

५६ वर्षीय महिलेचा तरुणावर जीव जडला; अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला, कुत्र्यामुळे झाला खुलासा - Marathi News | Karnataka Crime: 56-year-old woman love with young man; killed husband who was an obstacle in love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५६ वर्षीय महिलेचा तरुणावर जीव जडला; अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला, कुत्र्यामुळे झाला खुलासा

Karnataka Crime: दोन महिन्यानंतर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले. ...