लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कोंढव्यात टोळक्याकडून रिक्षा चालक तरुणाला बेदम मारहाण;पोलिसांकडून दोघे अटकेत - Marathi News | pune crime news a young rickshaw driver was brutally beaten up by a gang in Kondhwa; two arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात टोळक्याकडून रिक्षा चालक तरुणाला बेदम मारहाण;पोलिसांकडून दोघे अटकेत

एका आरोपीने त्याला कोयत्याने मारण्याची धमकीही दिली. पसार झालेल्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली ...

फसवणूक प्रकरणी बारामतीतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल;गृह उद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याचे आमिष - Marathi News | pune crime news case registered against couple in Baramati for fraud; lured to provide raw materials for home industry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फसवणूक प्रकरणी बारामतीतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल;गृह उद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याचे आमिष

शिराळकर दाम्पत्याने महिला उद्योग वर्धिनी या संस्थेच्या वतीने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ काॅमर्सच्या सभागृहात बैठक घेतली होती. ...

गुरुवार पेठेत ज्वेलर्स शॉपमधून ६८ लाखांचा ऐवज लंपास; सुरक्षा रक्षक नसल्याने चोरांचे फावले - Marathi News | pune crime news goods worth Rs 68 lakhs stolen from jeweller's shop in Guruvayur Peth; Thieves got away with it as there was no security guard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरुवार पेठेत ज्वेलर्स शॉपमधून ६८ लाखांचा ऐवज लंपास

चोरांनी चांदीचे होलसेल दुकान असलेल्या शॉपमधून ६७ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ...

स्फोटक पदार्थांपासून बनवत होता बेल्ट; ब्लास्टमुळे गेला हात, मसूद अझहरशी कनेक्शन असल्याचा संशय - Marathi News | 19 year old student Gurpreet was caught in Bathinda while making explosives at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्फोटक पदार्थांपासून बनवत होता बेल्ट; ब्लास्टमुळे गेला हात, मसूद अझहरशी कनेक्शन असल्याचा संशय

पंजाबच्या भठिंबामध्ये झालेल्या स्फोटानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

वडिलांना वाटली अपहरणाची शंका ! 'त्या' मुलाचा मृतदेह आढळला शेततळ्यात; मित्रांनी घटनाक्रम उलघडताच.. - Marathi News | The father suspected kidnapping ! The body of 'that' boy was found in a farm pond; As soon as friends unraveled the events.. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वडिलांना वाटली अपहरणाची शंका ! 'त्या' मुलाचा मृतदेह आढळला शेततळ्यात; मित्रांनी घटनाक्रम उलघडताच..

Amravati : एका गुराख्याला शेततळ्यात मृतदेह दिसून आला. कुन्हा पोलिसांच्या माहितीवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने मृतदेह बाहेर काढला. ...

भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी - Marathi News | fatehpur beri police attack azam warrant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी

पोलिसांच्या टीमवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पुलाखाली पोत्यात महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय - Marathi News | Woman body found in river in Telangana no clothes on death mystery remains a mystery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुलाखाली पोत्यात महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय

तेलंगणात एका गोणीमध्ये नग्नावस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने नेणाऱ्या दोन महिलांची सुटका, दोन सराईत अटक - Marathi News | pune crime two women forcibly taken into prostitution released, two inns arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने नेणाऱ्या दोन महिलांची सुटका, दोन सराईत अटक

पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना लाल रंगाची काळ्या काचांची संशयास्पद गाडी फिरत असल्याची माहिती मिळाली. ...