लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त   - Marathi News | Employees were supposed to give tips, then they used force to hit items in Flipkart's truck, 7 people arrested, 226 mobile phones seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत

Crime News: अलवर पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीच्या ट्रकमधून महागड्या मोबाईलची चोरी करणाऱ्या एका गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीमधील ७ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७ ऑक्टोबर रोजी चोरी केलेले २२६ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. ...

रहिवाशांना होणाऱ्या त्रासावरून हटकले, टोळक्याने राग मनात धरून तरुणाला संपवले - Marathi News | Angry over the inconvenience caused to residents, the gang killed the youth in anger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रहिवाशांना होणाऱ्या त्रासावरून हटकले, टोळक्याने राग मनात धरून तरुणाला संपवले

तरुणाच्या निर्घृण हत्येने नागद परिसर हादरला; कन्नड ग्रामीण ठाण्यात गुन्हा, पाच आरोपी जेरबंद, दोघे फरार ...

Ratnagiri: रायपाटण येथे वृद्ध महिलेचा घरातच संशयास्पद मृत्यू, अंगावरील दागिने गायब  - Marathi News | Suspicious death of an elderly woman at home in Raipatan Rajapur taluka jewellery missing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: रायपाटण येथे वृद्ध महिलेचा घरातच संशयास्पद मृत्यू, अंगावरील दागिने गायब 

घातपाताची शंका ...

बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले - Marathi News | After leaving for the darshan of Biroba, the attackers stabbed the husband in the back with a sattur; they ran away with the wife's mangalsutra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले

Solapur Crime news: देवदर्शन करून घरी निघालेल्या पती-पत्नीवर तीन जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून तिन्ही हल्लेखोर फरार झाले.  ...

Sangli Crime: किरकोळ कारणावरून वाद झाला, रागात मुलाने तलवारीने भोसकून आईचा खून केला - Marathi News | Drunk son stabs mother to death with sword in Tasgaon sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: किरकोळ कारणावरून वाद झाला, रागात मुलाने तलवारीने भोसकून आईचा खून केला

संशयित ताब्यात : घटनेने शहरात खळबळ ...

Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Firing again at Kapil Sharma's cafe; 'this' gang claims responsibility for attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Kapil Sharma Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार होण्याची चार महिन्यांतील तिसरी घटना आहे. ...

भंडारा बसस्थानकावर खळबळ ! प्रसाधनगृहात सापडला महिलेचा मृतदेह - Marathi News | Shock at Bhandara bus stand! Woman's body found in toilet | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा बसस्थानकावर खळबळ ! प्रसाधनगृहात सापडला महिलेचा मृतदेह

Bhandara : आपल्या मुलासह वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा शहरातील खासगी दवाखान्यात आल्या होत्या. ...

क्रूरता! बार्शीच्या वादग्रस्त डॉक्टरने गर्भवती महिलेला जबरदस्तीने गोळी दिली, गर्भपात घडवला - Marathi News | The height of cruelty! Barshi's controversial doctor forcibly administered a shot to a pregnant woman, causing an abortion | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :क्रूरता! बार्शीच्या वादग्रस्त डॉक्टरने गर्भवती महिलेला जबरदस्तीने गोळी दिली, गर्भपात घडवला

आधी चालकाची आत्महत्या, आता गर्भपात! डॉक्टर अडकतो वारंवार वादाच्या भोवऱ्यात ...