एका कंपनीकडून हॉलमार्क प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १३ ऑक्टोबर दुपारी २:३० वाजता सुमारास शामलाभाई व त्यांच्यासोबतचा कर्मचारी जगदीश केराभाई आल यांनी संबंधित दागिने एक काळ्या रंगाच्या बॅगेत भरून दुचाकीवरून कंपनीच्या फॅक्टरीकडे रवाना झाले. ...
बंदुकीच्या धाकानंतरही प्रतिकार करणाऱ्या ज्वेलर्स मालकामुळे तिघांचा गोंधळ उडाला आणि बॅग तेथेच सोडून पळ काढला. ही त्यांची चूक पोलिसांना त्यांच्यापर्यंत घेऊन गेली. ...
Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या उच्च शिक्षणासाठी लागणारी रक्कम किती आणि कोणत्या माध्यमातून भरली गेली? याचा तपास पोलीस सुरू करणार आहेत. ...
Bribe Case: सीबीआयने केलेल्या कारवाईत पंजाब पोलिसांच्या एका डीआयजींच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली असून, या नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन मागवावी लागली. आता सीबीआयने पंजाब पोलिस दलातील रोपड रेंजचे डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांना लाचखोरीच्या ...
Jalna Municipal Commissioner Santosh Khandekar Arrested: कंत्राटदाराकडून १० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक केली. ...
Crime News: अलवर पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीच्या ट्रकमधून महागड्या मोबाईलची चोरी करणाऱ्या एका गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीमधील ७ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७ ऑक्टोबर रोजी चोरी केलेले २२६ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. ...