लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Kolhapur Crime: पत्नीच्या हाती 'तो' व्हिडिओ लागला, जाब विचारल्याने गळा दाबला; अटकेतील पतीची कबुली - Marathi News | Husband confesses to killing wife out of anger over being questioned about immoral relationship Incident in Shaniwar Peth Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पत्नीच्या हाती 'तो' व्हिडिओ लागला, जाब विचारल्याने गळा दाबला; अटकेतील पतीची कबुली

निर्दयपणे गळा दाबल्याने घशाला गंभीर दुखापत. स्वरयंत्र खराब झाल्याने त्यांचा आवाज फुटत नव्हता. ...

Rohit Shetty House Firing: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शुभम लोणकरच्या सांगण्यावरूनच गोळीबार; मुले कशी शोधली, किती पैसे दिले? - Marathi News | Rohit Shetty House Firing: Firing was done on the instructions of Shubham Lonkar in Baba Siddiqui murder case; How were the children found, how much money was paid? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शुभम लोणकरच्या सांगण्यावरूनच गोळीबार; मुले कशी शोधली, किती पैसे दिले?

बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून, यात बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी शुभम लोणकरचे कनेक्शन समोर आले आहे.  ...

Kolhapur Crime: शहापूर - कृष्णानगर येथे तरुणाचा निर्घृण खून, चेहरा छिन्नविच्छिन्न केल्याने ओळख पटवणे कठीण - Marathi News | Brutal murder of a young man in Shahapur Krishnanagar Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: शहापूर - कृष्णानगर येथे तरुणाचा निर्घृण खून, चेहरा छिन्नविच्छिन्न केल्याने ओळख पटवणे कठीण

फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले ...

Pune Crime : पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांची रात्री सर्च मोहीम; ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात - Marathi News | Pune Crime Police conduct night search operation in Budhwar Peth, Pune; 11 Bangladeshi women detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : पुण्यात बुधवार पेठेत पोलिसांची रात्री सर्च मोहीम; ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात

- पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ...

Ahilyanagar Crime: कैऱ्या कापायच्या अडकित्त्यानेच आईची हत्या, मृतदेहाशेजारी खेळत बसला गोट्या; तासभर सुरू होता... - Marathi News | Ahilyanagar Crime: Mother murdered due to obsession with cutting the coconut, Gotya sat playing next to the body; It went on for an hour... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कैऱ्या कापायच्या अडकित्त्यानेच आईची हत्या, मृतदेहाशेजारी खेळत बसला गोट्या; तासभर सुरू होता...

अहिल्यानगरमधील एका घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. एका ३३ वर्षाच्या मुलाने आपल्याच आईची कैऱ्या कापायच्या अडकित्त्याने हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाशेजारीच तो गोट्या खेळत बसला होता.  ...

Video : लग्नाआधी अपहरणाची खळबळ..! भिगवण प्रकरणात कॉल-मेसेजचा धागा पोलिसांच्या हाती - Marathi News | pune crime the excitement of kidnapping before the wedding Call and message thread in the Bhigwan case is in the hands of the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाआधी अपहरणाची खळबळ..! भिगवण प्रकरणात कॉल-मेसेजचा धागा पोलिसांच्या हाती

आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.  ...

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! भरदिवसा आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण - Marathi News | Shocking incident in Maharashtra Pune Bhigwan! A girl was kidnapped by throwing chilli powder in the eyes of her mother and brother in daylight. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! भरदिवसा आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण

या घटनेनंतर भिगवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन केले ...

Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक - Marathi News | pune crime Video young woman kidnapped before marriage in Bhigwan; Citizens angry, call for Bhigwan bandh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक

- आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. ...