लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Pune: महिलेच्या आकस्मित मृत्यूचे गूढ उलगडले, जबरदस्ती रिक्षातून नेलं, सामूहिक अत्याचाराचा संशय अन् खून - Marathi News | Woman raped, pushed into stone quarry and murdered; Incident near Bharati University shakes Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेच्या आकस्मित मृत्यूचे गूढ उलगडले, जबरदस्ती रिक्षातून नेलं, सामूहिक अत्याचाराचा संशय अन् खून

या गुन्ह्यातील तीनही आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेले होते ...

'त्याने तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून पत्नींना सोडून देतो', सरकारी डॉक्टरवर महिलेचे गंभीर आरोप, DNA तपासणी करण्याची केली मागणी   - Marathi News | 'He married three times, destroyed evidence and abandoned his wives', woman makes serious allegations against government doctor, demands DNA test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्याने तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून पत्नींना सोडून देतो', सरकारी डॉक्टरवर महिलेचे गंभीर आरोप

Uttar Pradesh Crime News: माझ्या पतीने आतापर्यंत तीन लग्नं केली असून, तो पुरावे नष्ट करून पत्नींना सोडून देतो असा गंभीर आरोप उत्तर प्रदेशमधील एका महिलेने तिच्या डॉक्टर पतीवर केला असून, त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. ...

१० मिनिटांत भाजीपाला देणाऱ्या 'ब्लिंकिट'वर दिल्ली पोलिसांचा छापा; एका मोठ्या गुन्ह्याशी आहे कनेक्शन! - Marathi News | Delhi Police raids 'Blinkit', which delivers vegetables in 10 minutes; There is a connection to a major crime! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० मिनिटांत भाजीपाला देणाऱ्या 'ब्लिंकिट'वर दिल्ली पोलिसांचा छापा; एका मोठ्या गुन्ह्याशी आहे कनेक्शन!

किराणा सामान आणि भाजीपाला अवघ्या १० मिनिटांत घरपोच पोहोचवणाऱ्या 'ब्लिंकिट' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ...

"काय कराल जाणून?" हत्येनंतर अघोरी कृत्य आणि चेहऱ्यावर विकृत हास्य; इंदूरच्या 'त्या' हैवानाने पोलिसांनाही रडवले! - Marathi News | Love Murder and Black Magic Chilling Details of Indore MBA Student Slaying That Left Even Cops in Tears | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"काय कराल जाणून?" हत्येनंतर अघोरी कृत्य आणि चेहऱ्यावर विकृत हास्य; इंदूरच्या 'त्या' हैवानाने पोलिसांनाही रडवले!

इंदौरमधील एमबीएच्या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

धक्कादायक! बँकेतील लॉकरमधून सासू-सुनेचे दागिने गायब; चोरीची चर्चा होताच लोकांची मोठी गर्दी - Marathi News | kirti nagar delhi jewelry theft from bank locker pnb crowd of customers outside bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बँकेतील लॉकरमधून सासू-सुनेचे दागिने गायब; चोरीची चर्चा होताच लोकांची मोठी गर्दी

एक महिला आपल्या सासूसोबत बँकेतील लॉकर तपासण्यासाठी गेली असता लॉकरमधून दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. ...

पुण्यातून जामिनावर आला अन् लातूरात हॉस्टेलच्या दारातच विद्यार्थ्याची हत्या केली; चौघांना पोलिस कोठडी - Marathi News | Latur Student Murder Case: Polytechnic Student Killed Over Minor Dispute; Four Accused Sent to Police Custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुण्यातून जामिनावर आला अन् लातूरात हॉस्टेलच्या दारातच विद्यार्थ्याची हत्या केली; चौघांना पोलिस कोठडी

वसतिगृहाच्या गेटवरच रक्ताचा सडा! डिप्लोमाच्या विद्यार्थ्याचा निर्घृण खून; प्रमुख आरोपी 'भोसरी'चा सराईत गुन्हेगार, वाचा धक्कादायक वास्तव ...

बेरोजगारीचा विळखा अन् संशयाचं भूत; आधी पत्नीला संपवलं अन् मग स्वतः देखील टोकाचं पाऊल उचललं! - Marathi News | The scourge of unemployment and the ghost of doubt; First he killed his wife and then he himself took the extreme step! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेरोजगारीचा विळखा अन् संशयाचं भूत; आधी पत्नीला संपवलं अन् मग स्वतः देखील टोकाचं पाऊल उचललं!

श्रवण कुमार गेल्या अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. तो कोणताही कामधंदा करत नसल्याने घरात नेहमीच पैशांवरून वाद व्हायचे. घरचा संपूर्ण गाडा त्याची पत्नी ओढत होती. ...

Kolhapur Crime: मुलांना डोळ्यात साठवत डोळे मिटले..आई-बापाच्या वादात मुलं झाली पोरकी; हुबाळे कुटुंबाची शोकांतिका - Marathi News | Children become prostitutes in a dispute between parents Incident in Shaniwar Peth Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: मुलांना डोळ्यात साठवत डोळे मिटले..आई-बापाच्या वादात मुलं झाली पोरकी; हुबाळे कुटुंबाची शोकांतिका

मुलांच्या भविष्यासाठी ती पतीच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत होती. पण, ...