हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
Crime news, Latest Marathi News
वाराणसीच्या यूपी कॉलेजमधील विद्यार्थी सूर्या सिंहच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता त्याची आई किरण सिंह यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. ...
राजस्थानमध्ये एका नराधम पतीने गर्भवती पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
दिल्ली रेल्वे स्थानकावर लावलेल्या कॅमेऱ्यांचे लाईव्ह एक्सेस थेट पाकिस्तानात बसलेल्या हँडलर्सकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ...
Mahakal Sacrifice Etawah News: उत्तर प्रदेशातील एटावाहमध्ये अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार. 'महाकाल बळी मागत आहेत' म्हणत तरुणाने कुऱ्हाडीने स्वतःची मान कापली. वाचा एटावाहमधील या थरारक घटनेची माहिती. ...
खरात याची नाशिक, अहिल्यानगरसह अन्य अनेक ठिकाणी मालमत्ता, तब्बल १५० परदेश दौरे, दक्षिण कोरियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, खरा भंडाफोड अहिल्यानगर पोलिसांनी केला. ...
पोलिसांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता नवनवीन तक्रारी दाखल होत आहेत. ...
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. ...
राज ठाकरे यांनी संत परंपरेपासून लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांच्या विचारपरंपरेची आठवण करून दिली. ...