लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात - Marathi News | Sangamner MLA Amol Khatal attacked, security guards take the attacker into custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्याने आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. ...

डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच - Marathi News | Don 'Daddy' granted bail, but unlikely to be released on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Accused cook sentenced to 20 years in prison in POCSO case, verdict of the main district and sessions court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

११ वर्षीय गतिमंद मुलीवर केला होता अत्याचार ...

विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आधी धिंड, नंतर हत्या; नांदेडमधील घटनेने महाराष्ट्र स्तब्ध - Marathi News | Such is the punishment of love! Married girlfriend and boyfriend first beaten, then murdered; Maharashtra shocked by the incident in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आधी धिंड, नंतर हत्या; नांदेडमधील घटनेने महाराष्ट्र स्तब्ध

अख्ख्या गावाने मध्यस्थी करून दोघांचे प्रेम प्रकरण मिटविले होते. परंतु लग्नानंतरही ते पुन्हा बहरल्याने मुलीच्या कुटूंबियांनी टोकाचे पाऊल उचलले. ...

भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप - Marathi News | nikki bhati murder case nikki sister in law family statement on bhikari singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप

Nikki Murder Case : निक्कीचे वडील भिखारी सिंह यांच्या कुटुंबाला देखील पैशांची खूप हाव असून त्यांनी त्यांच्या सुनेचा छळ केल्याचा आरोप आता सुनेने केला आहे.  ...

तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का! - Marathi News | He went 700 kilometers away to meet his girlfriend, but what she did with her boyfriend will shock you! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

प्रेमाच्या नादात रणजीत गुपचूप राजस्थानहून तिला भेटण्यासाठी हरदोईतील तिच्या गावी पोहोचला. पण.. ...

Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर - Marathi News | Amravati: Mehuna turns out to be the mastermind behind Atul Puri's murder; He offered Rs 5 lakh for the murder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी

Amravati Crime News: २२ ऑगस्ट रोजी बडनेरा रेल्वे स्थानकावजळ एक मृतदेह आढळून आला होता. हत्या करून मृतदेह फेकण्यात आला होता, त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.    ...

Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: 'Dry Day' in central area; Case registered against three for selling liquor in defiance of ban order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...