लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

निवृत्त अधिकाऱ्याची ४५ लाखांची फसवणूक; शेअर मार्केटच्या ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक - Marathi News | Retired GST Officer in Ambernath Duped of 45 Lakh in Sophisticated Share Market Trading Scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवृत्त अधिकाऱ्याची ४५ लाखांची फसवणूक; शेअर मार्केटच्या ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

Ambernath Retired GST Officer Fraud: अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली. ...

IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय? - Marathi News | Arrest IPS Puran Kumar's wife, ASI Sandeep's family demands, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?

Haryana Crime News: हरियाणामधील आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आज रोहतक येथील एएसआय संदीप कुमार यांनीही जीवन संपवले. ...

Video : फटाका स्टॉलच्या मार्केटिंगसाठी गुन्हेगारी रील करणे तरूणाला भोवले - Marathi News | pimpari-chinchwad Youth caught filming crime scenes for marketing firecracker stall | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : फटाका स्टॉलच्या मार्केटिंगसाठी गुन्हेगारी रील करणे तरूणाला भोवले

- वाकड पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच रिल्स बनवणाऱ्याने मागितली माफी  ...

Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा - Marathi News | Ratnagiri: Unwanted 'acts' with girls in Warkari Gurukul in Khed; Crime against Kokare Maharaj and Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

खेडमध्ये असलेल्या एका वारकरी गुरूकुलमध्ये शिकायला असलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली. संतापजनक बाब म्हणजे कोकरे महाराज आणि शिक्षक कदम यांनीच हे केल्याचा आरोप आहे. ...

३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं    - Marathi News | The mystery of the young man's death deepens after he fell from the 31st floor, his slippers and mobile phone were found on the 24th floor. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४व्या मजल्यावर,तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सारा गोल्ड सोसायटीमध्ये राहणाऱ्या छत्तीसगडमधील सत्यम त्रिपाठी नावाच्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ...

Beed: केजमधील साठवण तलावासाठीच्या आंदोलनास हिंसक वळण; ५ बसेस फोडल्या - Marathi News | Beed: Protest for storage pond in Kejriwal turns violent; 5 buses vandalized | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: केजमधील साठवण तलावासाठीच्या आंदोलनास हिंसक वळण; ५ बसेस फोडल्या

उपोषणाच्या १२ व्या दिवशी केजमध्ये रास्तारोको ...

फार्महाउसवर मैत्रिणीचा वाढदिवस, मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा होता बेत; उडी घेताच त्याला मृत्यूने गाठले - Marathi News | Friend's birthday at farmhouse, planned to swim in swimming pool with friends; died as soon as he jumped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्महाउसवर मैत्रिणीचा वाढदिवस, मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा होता बेत; उडी घेताच त्याला मृत्यूने गाठले

Nagpur : पाण्यात उतरताच त्याला जोरात विजेचा धक्का लागला व तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने डॉक्टरकडे नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ...

देवाचा प्रसाद म्हणून मुलांना दिले विष; मुलीची हत्या करुन आईने स्वतःला संपवले, मुलगा बचावला - Marathi News | Woman end life by poisoning children with Prasad Mother daughter dies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देवाचा प्रसाद म्हणून मुलांना दिले विष; मुलीची हत्या करुन आईने स्वतःला संपवले, मुलगा बचावला

ठाण्यात एका महिलेने मुलीची हत्या करुन स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...