लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

18 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, मृतदेह संदुकात लपवला; अल्पवयीन आरोपी अटकेत... - Marathi News | Uttar Pradesh Crime: Brutal murder of 18-month-old baby, body hidden in a box; Juvenile accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :18 महिन्यांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, मृतदेह संदुकात लपवला; अल्पवयीन आरोपी अटकेत...

Uttar Pradesh Crime: हत्येचे कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का..! ...

Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप - Marathi News | complaint against bigg boss 19 fame tanya mittal faizan Ansari alleges she cheated people of money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप

Tanya Mittal : बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने असे दावे केले आहेत की सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...

धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला - Marathi News | crime news Plot worth 3 lakhs becomes 30 lakhs; Son-in-law asks for money, wife and mother-in-law play game together | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक प्लॉट आनंदी कुटुंबाला जावयाच्या हत्येला कारण ठरला आहे. ...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी १८ सराईत तडीपार, काही महिलांचाही समावेश - Marathi News | 18 inns evacuated at once on the eve of Diwali, some women included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी १८ सराईत तडीपार, काही महिलांचाही समावेश

शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासह त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचीही मोहीम हाती घेतली आहे ...

भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Jharkhand garhwa student dies one month after being slapped by school principal for not wearing shoes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू

विद्यार्थिनी शाळेत शूजऐवजी चप्पल घालून आली होती. मुख्याध्यापिकेने मारल्यानंतर विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. ...

धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली... - Marathi News | Young man murdered by slitting throat with sharp weapon chhtrapati Sambhajinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

जालना रोडवरील अपना मार्केटमागील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर रात्री कायम अंधार असतो. त्यामुळे हे मैदान रात्रभर मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनलेले असते. ...

'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं - Marathi News | 'No pension unless you pay 25 thousand!' Nagpur Railway's bribe-taking Chief Superintendent caught red-handed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं

मध्य रेल्वेच्या सतर्कता विभागाने मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाच्या मुसक्या आवळल्या. ...

अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला - Marathi News | Nandgaonpeth police seized fortified rice worth 21 lakhs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला

अमरावतीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. ...