लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

शोरूममधून चोरली १० हजारांची अंतर्वस्त्रे, मनपाची ब्रँड ॲम्बॅसिडर राहिलेल्या महिला नेत्यावर आरोप, ‘या’ शहरातील धक्कादायक घटना - Marathi News | Underwear worth 10 thousand stolen from showroom, woman leader who was the brand ambassador of the Municipal Corporation accused, shocking incident in 'this' city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोरूममधून चोरली १० हजारांची अंतर्वस्त्रे, मनपाची ब्रँड ॲम्बॅसिडर राहिलेल्या महिला नेत्यावर आरोप

Crime News: ...

भोंदू बाबाचा सोलापूरच्या चिमुरडीशी अश्लील चाळा; पालक काढत होते व्हिडिओ, केला अजब दावा - Marathi News | Case was registered in Karnataka against fraudster who allegedly had indecent acts with a girl under the guise of giving blessings | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोंदू बाबाचा सोलापूरच्या चिमुरडीशी अश्लील चाळा; पालक काढत होते व्हिडिओ, केला अजब दावा

आशीर्वाद देण्याच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबा विरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

गर्भवती महिलेला मारहाण नडली; मुजोर फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणावर मनपाचा बुलडोझर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: AMC Demolishes Illegal Encroachments in Shahganj After Attack on Pregnant Woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्भवती महिलेला मारहाण नडली; मुजोर फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणावर मनपाचा बुलडोझर

मुजोर फळविक्रेत्यांची गर्भवती महिलेसह तरुणाला धक्काबुक्की, छत्रपती संभाजीनगरमधील घटना ...

‘तुझको ही दुल्हन बनाऊंगा, वरना कंवारा मर जाऊंगा…’; नवरीला गोळी मारण्याआधी दीनबंधूने गाण्यातून दिलेला इशारा - Marathi News | ‘I will make you my bride, otherwise I will die a bachelor…’; Deenbandhu’s warning in a song before shooting his bride | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तुझको ही दुल्हन बनाऊंगा, वरना कंवारा मर जाऊंगा…’; नवरीला गोळी मारण्याआधी दीनबंधूने गाण्यातून दिलेला इशारा

बिहारच्या बक्सरमध्ये एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरूने लग्नाच्या मांडवातच रक्ताचा सडा पाडला. नवरीवर गोळी झाडण्यापूर्वी त्याने चक्क डीजेवर आपल्या पसंतीचं गाणं लावायला लावलं आणि त्यानंतर हे टोकाचं पाऊल उचललं. ...

स्टीफन हॉकिंग आणि 'त्या' दोन महिलांच्या व्हायरल फोटोचे सत्य काय? कुटुंबाने अखेर सोडले मौन! - Marathi News | Stephen Hawking and the truth behind the viral photo Family breaks silence on those controversial photos in the Epstein files | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्टीफन हॉकिंग आणि 'त्या' दोन महिलांच्या व्हायरल फोटोचे सत्य काय? कुटुंबाने अखेर सोडले मौन!

एपस्टीन फाईल्समधील 'त्या' वादग्रस्त फोटोंवर स्टीफन हॉकिंग यांच्या कुटुंबाने सोडले मौन ...

पत्नीच्या प्रियकराला गोळ्या घालून संपवलं, म्हणाला, 'कुणाची पत्नी फसवत असेल तर मला सांगा, मी तिला मारेन' - Marathi News | He shot and killed his wife's lover, saying, 'If anyone's wife is cheating, tell me, I will kill her' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या प्रियकराला गोळ्या घालून संपवलं, म्हणाला, 'कुणाची पत्नी फसवत असेल तर मला सांगा, मी...'

Uttar Pradesh Crime News: पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे संतापलेल्या पतीने तिच्या प्रियकराला भररस्त्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून संपवल्याची धक्कादायक घटना मेरठमधील बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामराज भागात बुधवारी दुपारी घडली. ...

शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे! लातूरमध्ये ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने विद्यार्थिनीला चिरडले - Marathi News | Education dreams remain unfulfilled! A student was crushed by a tractor transporting sugarcane in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे! लातूरमध्ये ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने विद्यार्थिनीला चिरडले

लातूर रिंग रोडवर काळाचा घाला, नराधम चालकावर गुन्हा दाखल ...

वडिलांचे तुकडे केल्यावर मित्राला फोन करुन मागितली मदत; बहीण-भावाचं इन्स्टाग्राम अकाऊंट लॉक - Marathi News | lucknow instagram accounts of both brother and ister locked after father murder they first help from friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांचे तुकडे केल्यावर मित्राला फोन करुन मागितली मदत; बहीण-भावाचं इन्स्टाग्राम अकाऊंट लॉक

मानवेंद्र सिंह यांच्या हत्येचा तपास आता केवळ गुन्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. घटनेनंतर आरोपी मुलगा अक्षत आणि मुलगी कृती यांच्या हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. ...