लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

नोकरीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांची लूट; बनावट जॉईनिंग लेटर देऊन उकळले लाखो रुपये - Marathi News | Dharashiv News: Washi Job Fraud: Rs 15 Lakh Scammed from 6 Youths; Fake Joining Letters Issued, FIR Filed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नोकरीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांची लूट; बनावट जॉईनिंग लेटर देऊन उकळले लाखो रुपये

वाशीत ६ तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवलं; मुंबईतील रॅकेटचा पर्दाफाश? ...

ऑनलाइन गेमिंगचा वाईट नाद जडला, कर्जाचा डोंगर वाढला; कुटुंबासहित उचललं टोकाचं पाऊल! बाप-लेकीचा मृत्यू अन्.. - Marathi News | Online gaming became a bad habit, the mountain of debt increased; The family took a drastic step! The death of father and daughter and.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन गेमिंगचा वाईट नाद जडला, कर्जाचा डोंगर वाढला; कुटुंबासहित उचललं टोकाचं पाऊल! बाप-लेकीचा मृत्यू अन्..

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांनी या गेममध्ये तब्बल ४ लाख रुपये गमावले होते. ...

पोलिस भरतीत 'शॉर्टकट', पवई पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल; वेळ कमी दाखवली - Marathi News | 'Shortcut' in police recruitment, case registered against four in Powai police; Time shown short | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिस भरतीत 'शॉर्टकट', पवई पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल; वेळ कमी दाखवली

पहिल्या प्रकारात डिटेल क्रमांक १११ मधील उमेदवार ओमकार पवार (रा. नाशिक) याने तिसऱ्या फेरीदरम्यान शॉर्टकट घेतल्याचे आढळले. ...

पुण्याला निघाला, ५ दिवसांपासून बेपत्ता; मध्य प्रदेशचा तरुण क्रांती चौक उड्डाणपुलावर कोसळला - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Left for Pune, missing for 5 days;Madhya Pradesh Young Man Falls from Kranti Chowk Flyover Near Shivaji Maharaj Statue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुण्याला निघाला, ५ दिवसांपासून बेपत्ता; मध्य प्रदेशचा तरुण क्रांती चौक उड्डाणपुलावर कोसळला

पोलिसांच्या समयसूचकतेमुळे प्राण वाचले ...

बीड-नगर महामार्गावर भरदिवसा चैन स्नॅचिंग; महिलेचे मिनी गंठण ओरबडले, महिला जखमी - Marathi News | Beed Crime: Gold Chain Snatched from Woman on Beed-Ahilyanagar Highway; Victim Injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड-नगर महामार्गावर भरदिवसा चैन स्नॅचिंग; महिलेचे मिनी गंठण ओरबडले, महिला जखमी

नातीला दवाखान्यातून घरी नेताना महिलेला लुटले; पुलावर भरदिवसा मिनी गंठण ओरबडलं ...

चोरीच्या आरोपामुळे तरुण नैराश्यात; टोकाचे पाऊल उचलून संपवली जीवनयात्रा - Marathi News | Youth depressed over theft charges; ends life by taking extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरीच्या आरोपामुळे तरुण नैराश्यात; टोकाचे पाऊल उचलून संपवली जीवनयात्रा

खासगी ठिकाणी कामाला असणाऱ्या तरुणावर आरोपींनी चोरीचा आरोप करत शिवीगाळ करून मारहाण केली होती ...

५ मोबाइल, २ पाॅवर बँक, चार्जिंग वायर आले कुठून? येरवडा कारागृहातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Where did 5 mobiles, 2 power banks, and charging wires come from? Shocking incident in Yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ मोबाइल, २ पाॅवर बँक, चार्जिंग वायर आले कुठून? येरवडा कारागृहातील धक्कादायक प्रकार

कारागृहात मोबाइल वापरास बंदी असताना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...

दिल्लीचा 'पद्मश्री' डॉक्टर किडनी रॅकेटचा सूत्रधार; विधानसभेत धक्कादायक आरोप, शेतकरी किडनी विक्रीचे तीव्र पडसाद - Marathi News | Delhi's 'Padma Shri' doctor is the mastermind of kidney racket; Shocking allegations in the Assembly, farmer's kidney sale faces strong repercussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीचा 'पद्मश्री' डॉक्टर किडनी रॅकेटचा सूत्रधार; विधानसभेत धक्कादायक आरोप, शेतकरी किडनी विक्रीचे तीव्र पडसाद

नागभीड (जि. चंद्रपूर) तालुक्यातील मिथूर येथील शिवदास कुडे या शेतकऱ्याने खासगी कर्जफेडीसाठी किडनी विकल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. ...