लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

जगभर: तालिबानी कायदा- पत्नी 'गुलाम', पती 'स्वामी'! - Marathi News | Around the world: Taliban law - wife 'slave', husband 'master'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: तालिबानी कायदा- पत्नी 'गुलाम', पती 'स्वामी'!

अफगाणिस्तानात तालिबान सरकारनं लागू केलेल्या नव्या फौजदारी कायद्यानुसार महिलांना 'गुलाम' तर पतींना 'स्वामी' किंवा 'मालका'चा दर्जा देण्यात आलाय. ...

Pune Crime : स्वारगेट अत्याचार प्रकरणाला वर्ष उलटले, सुरक्षा व्यवस्थेची आश्वासने मात्र हवेतच विरली..! - Marathi News | pune crime news a year has passed since the Swargate crime case, but promises of security arrangements have vanished into thin air..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : स्वारगेट अत्याचार प्रकरणाला वर्ष उलटले, सुरक्षा व्यवस्थेची आश्वासने मात्र हवेतच विरली..!

वर्षभर उलटूनही स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन बसस्थानकांत अनेक उपाययोजना अपुऱ्याच राहिल्याचे वास्तव समोर येत आहे. ...

वडेट्टीवारांच्या आरोपांनी राज्यात खळबळ ! विदर्भ-मराठवाड्यातील १९ शेतकऱ्यांनी कर्जफेडीसाठी किडनी विकल्याचा आरोप - Marathi News | Vadettiwar's allegations create a stir in the state! 19 farmers from Vidarbha-Marathwada allege selling their kidneys to repay loans | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडेट्टीवारांच्या आरोपांनी राज्यात खळबळ ! विदर्भ-मराठवाड्यातील १९ शेतकऱ्यांनी कर्जफेडीसाठी किडनी विकल्याचा आरोप

Chandrapur : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक आरोप करत विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकावी लागल्याचा दावा केला. ...

मेलेला माणूस दंगल करायला कसा आला? 'FIR'मधील 'तो' घोळ उघड अन् नवरदेवाला जामीन - Marathi News | Parbhani News: Dead Person Booked in Bori Riot Case; 'That' mistake in 'FIR' revealed and Groom-to-be Swapanil Shimple Gets Bail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मेलेला माणूस दंगल करायला कसा आला? 'FIR'मधील 'तो' घोळ उघड अन् नवरदेवाला जामीन

मृताच्या नावे गुन्हा अन् नवरदेवाच्या हाती बेड्या; बोरी दंगल प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर ...

Video : भिगवण केस ट्विस्ट; न्यायालयात मुलीची आई-मामाकडे जाण्याची इच्छा; कोर्टात नेमकं काय घडलं ? - Marathi News | pune crime news video New twist in Bhigwan kidnapping case; Girl's desire to go to her mother and uncle in court; What exactly happened in court? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण केस ट्विस्ट; न्यायालयात मुलीची आई-मामाकडे जाण्याची इच्छा; कोर्टात नेमकं काय घडलं ?

तुला कोणासोबत राहायचे आहे?” यावर तिने कोणतीही दबाव नसल्याचे सांगत आई व मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. ...

Pune Crime: मुलगा जिवंत हवा असेल तर दोन लाख द्या, कुटुंबाला धमकीचा मेसेज;पोलिसांनी उघड केला बनाव - Marathi News | Pune Crime News Police nab man who faked kidnapping and demanded ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगा जिवंत हवा असेल तर दोन लाख द्या, कुटुंबाला धमकीचा मेसेज;पोलिसांनी उघड केला बनाव

हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील असून, तो पुण्यात सुरक्षाक्षक म्हणून काम करतो. ...

उल्हासनगरात माजी नगरसेवकाच्या मुलाकडून जबर मारहाण व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अदखलपात्र गुन्हा - Marathi News | crime lodged after video of former corporator son brutally beating him goes viral in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात माजी नगरसेवकाच्या मुलाकडून जबर मारहाण व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अदखलपात्र गुन्हा

मारहाण झालेला इसम मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आला नाही  ...

बदल्याची आग! छोट्या भावाने लव्ह मॅरेज केलं, मुलीच्या वडिलांनी मोठ्या भावाचं घर जेसीबीने पाडलं - Marathi News | gwalior ghatigaon love marriage jcb bulldozer on house brother punishment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! छोट्या भावाने लव्ह मॅरेज केलं, मुलीच्या वडिलांनी मोठ्या भावाचं घर जेसीबीने पाडलं

एका तरुणाने लव्ह मॅरेज केल्यामुळे संतापलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या मोठ्या भावाच्या घरावर थेट जेसीबी मशीन चालवून ते पाडून टाकलं. ...