लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

अधिकाऱ्याने इमारतीवरून मारली उडी, चंडीगड सिव्हिल सेक्रेटरिएटमधील धक्कादायक घटना - Marathi News | Officer jumps from building, shocking incident at Chandigarh Civil Secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्याने इमारतीवरून मारली उडी, चंडीगड सिव्हिल सेक्रेटरिएटमधील धक्कादायक घटना

Haryana News: हरयाणा सिव्हिल सेक्रेटरिएटवरून एका अधिकाऱ्याने कथितपणे उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. ...

..तर मग पोलिसांवरच होईल कारवाई ! हाय कोर्टाचे महत्वाचे निरीक्षण, अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत - Marathi News | ..then action will be taken against the police! Important observation of the High Court, indications of action against the officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर मग पोलिसांवरच होईल कारवाई ! हाय कोर्टाचे महत्वाचे निरीक्षण, अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

Nagpur : निष्पक्ष तपास ही पोलिसांची कायदेशीर जबाबदारी आहे. यात कसूर केल्यास अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. ...

दिवसाढवळ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत ५० लाख रुपयांचे दागिने लुटले - Marathi News | Delhi Crime: Daylight robbery at a jewelry shop; Jewelry worth Rs 50 lakhs looted at gunpoint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसाढवळ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत ५० लाख रुपयांचे दागिने लुटले

Delhi Crime: दरोडेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना. ...

दहावीत झाला वाद; बारावीत घेतला सूड, परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | There was an argument in 10th grade; revenge was taken in 12th grade, a student who had passed the exam was attacked by a coyote; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीत झाला वाद; बारावीत घेतला सूड, परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

हल्ल्यात जखमी झालेला १८ वर्षीय विद्यार्थी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता ...

भावाने तलवारीने सपासप वार करत केली बहिणीची हत्या ! आई जीव वाचवण्यासाठी घुसली शेजाऱ्याच्या घरात; चंद्रपुरातील रक्तरंजित घटना - Marathi News | Brother kills sister by stabbing her repeatedly with a sword! Mother enters neighbor's house to save her life; Bloody incident in Chandrapur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भावाने तलवारीने सपासप वार करत केली बहिणीची हत्या ! आई जीव वाचवण्यासाठी घुसली शेजाऱ्याच्या घरात; चंद्रपुरातील रक्तरंजित घटना

Chandrapur : घरगुती वादातून भद्रावतीत रक्तरंजित घटना; आरोपी पोलिसांच्या ताब्यात ...

शेळीच्या पैशांवरून वाद अन् मध्यरात्री अख्खं गाव पेटलं; अंभईच्या दंगलीची 'इनसाईड' स्टोरी! - Marathi News | The 'inside' story of the Sillod's Ambhai Riots: A dispute over goat money and the entire village caught fire in the middle of the night due to two groups clash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेळीच्या पैशांवरून वाद अन् मध्यरात्री अख्खं गाव पेटलं; अंभईच्या दंगलीची 'इनसाईड' स्टोरी!

अंभई दंगल प्रकरणी २०६ जणांवर गुन्हे दाखल; १३ जणांना अटक, गावात तणावपूर्ण शांतता ...

१९ वर्षांच्या मुलाने बापाला संपवलं अन् ड्रममध्ये टाकलं! सीन रिक्रिएशनवेळी अक्षतचा 'तो' कबुलीजबाब ऐकून पोलीसही सुन्न - Marathi News | 19-year-old son kills father and throws him in a drum! Even the police are stunned after hearing Akshat's 'that' confession during the scene recreation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ वर्षांच्या मुलाने बापाला संपवलं अन् ड्रममध्ये टाकलं! सीन रिक्रिएशनवेळी अक्षतचा 'तो' कबुलीजबाब ऐकून पोलीसही सुन्न

पोलिसांनी जेव्हा अक्षतला मेडिकल आणि सीन रिक्रिएशनसाठी रुग्णालयात नेले, तेव्हा त्याने प्रसारमाध्यमांसमोर आपली चूक मान्य केली. ...

पुण्यातील स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार; 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे - Marathi News | Shocking incident at Pune spa center; CID to investigate death of 'that' woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार; 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या पथकाने सोमवारी तेथे छापा टाकला ...