लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय

Cpr hospital, Latest Marathi News

कोल्हापूर येथील सरकारी हॉस्पिटल, जिल्हयातील बहुतांशी रुग्ण उपचारासाठी येते येतात, अनेक सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांना दिलासा
Read More
Kolhapur: सीपीआर घोटाळयाच्या चौकशीसाठी समिती दाखल, शेंडा पार्कात कागदपत्रांची तपासणी - Marathi News | Committee formed to investigate CPR scam Kolhapur, documents inspected at Shenda Park | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सीपीआर घोटाळयाच्या चौकशीसाठी समिती दाखल, शेंडा पार्कात कागदपत्रांची तपासणी

साखळीतील अधिकारी, कर्मचारी सुटता कामा नयेत ...

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला सव्वाचार कोटींचा चुना, ठेकेदार लिंबेकरचा आणखी एक कारनामा - Marathi News | Contractor Mayur Limbekar won a tender worth Rs 4.25 crore for a government hospital in Kolhapur by showing a bogus price contract | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात शासकीय रुग्णालयाला ठेकेदाराने लावला सव्वा चार कोटींचा चुना

मुलुंड, वरळीच्या रुग्णालयाच्या बोगस दर कराराद्वारे मिळविले टेंडर ...

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शासकीय रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित, व्हेन्टिलेटर पडले बंद; मोबाईलच्या प्रकाशात उपचार - Marathi News | Power supply at CPR Hospital in Kolhapur disrupted ventilators shut down Treatment in mobile light | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सीपीआरमधील वीज खंडित, व्हेन्टिलेटर पडले बंद; मोबाईलच्या प्रकाशात उपचार

डॉक्टर, नातेवाइकांची धांदल उडाली ...

Kolhapur: त्रास न देण्यासाठी २० लाखांची मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना मध्यरात्री अटक  - Marathi News | Demand of Rs 20 lakhs for not harassing, RTI activist Jayaraj Koli arrested at midnight while taking extortion in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: त्रास न देण्यासाठी २० लाखांची मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना मध्यरात्री अटक 

कोळी याला ३० हजार रूपयांची खंडणी रक्कम स्वीकारताना पकडले ...

डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड - Marathi News | Blood shortage in blood banks in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड

डेंग्यूच्या साथीने प्लेटलेटसच्या मागणीत वाढ : ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण संख्येत वाढ ...

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये महिलेला उंदीर चावला; सततच्या त्रासाने रुग्ण, नातेवाईक, आरोग्य यंत्रणा त्रस्त - Marathi News | Woman bitten by rat during CPR in Kolhapur Patient, relatives, health system troubled by constant harassment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील सीपीआरमध्ये महिलेला उंदीर चावला; सततच्या त्रासाने रुग्ण, नातेवाईक, आरोग्य यंत्रणा त्रस्त

रुग्णाच्या बेडशेजारी त्या झोपल्या होत्या. सोमवारी पहाटे पायाच्या बोटाला वेदना झाल्याने त्यांना जाग आली. उठून पाहिले असता उंदराने चावल्याचे लक्षात आले. ...

कोल्हापूरकरांनो सावधान!, कोरोना पुन्हा परतला, सक्रिय रुग्णसंख्या आठ  - Marathi News | The number of corona patients in Kolhapur district has reached eight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांनो सावधान!, कोरोना पुन्हा परतला, सक्रिय रुग्णसंख्या आठ 

सीपीआरमध्ये स्वतंत्र विभाग, केंद्रासह राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना ...

Kolhapur: सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागात पाणीच पाणी, रुग्णांचे हाल - Marathi News | The accident department of CPR Hospital is in a state of disarray, the condition of the patients is critical | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागात पाणीच पाणी, रुग्णांचे हाल

कोल्हापूर : जिल्ह्याचा थोरला शासकीय दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) इमारतींची दयनीय अवस्था मंगळवारी कोसळलेल्या पावसाने ... ...