लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ - Marathi News | Drug smuggler Lalit Patil's custody extended till September 27 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

पुण्याच्या ससून रुग्णालयातून दोन आठवड्यापूर्वी पळून गेलेल्या ललित पाटील याला पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतले ...

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Veteran actor Dilip Tahil sentenced for two months jail 2018 drunk and drive case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

दलीप ताहिल ते ६५ वर्षांचे आहेत. ...

युवती गतीमंद असल्याचा फायदा घेत लैंगिक अत्याचार; न्यायालयाचा निकाल, युवकास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Sexual abuse of young women taking advantage of their immobility Court verdict, youth sentenced to 10 years hard labour | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवती गतीमंद असल्याचा फायदा घेत लैंगिक अत्याचार; न्यायालयाचा निकाल, युवकास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

युवती गोठ्यात गुरांना चारा घालण्यासाठी गेली असता, युवकाने तिच्या गतीमंद असल्याचा फायदा घेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

प्रस्तावित 'नवीन ठाणे' स्थानकातील झोपडीधारकांचा पुनर्विकास त्याचठिकाणी, हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | Redevelopment of slum dwellers in proposed 'New Thane' station at same location, High Court relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रस्तावित 'नवीन ठाणे' स्थानकातील झोपडीधारकांचा पुनर्विकास त्याचठिकाणी, हायकोर्टाचा दिलासा

या झोपडीधारकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करणे शक्य नसून तसे केल्यास सरकारला खासगी जागेचा पर्याय स्वीकारावा लागेल ते जास्त गैरसोयीचे आणि वेळ खर्चिक करणारे ठरेल, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. ...

चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र  - Marathi News | Charge sheet against sacked constable for killing 4 persons in moving train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या ट्रेनमध्ये ४ जणांची हत्या केल्याप्रकरणी बडतर्फ कॉन्स्टेबल विरोधात आरोपपत्र 

चेतन सिंह चौधरी असे त्या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे. ...

चार कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Aurangabad Bench order to recover Rs 100 crore from associate professors of four agricultural universities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश

उच्च न्यायालयाचा निर्णय; अपिलासाठी ३ आठवड्यांची मुदत ...

उच्च न्यायालयाची फसवणूक आली अंगलट; सव्वा दोन कोटी रुपयांसाठी दाखल केली होती याचिका - Marathi News | The High Court was deceived; A petition was filed to get two and a half crores of rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उच्च न्यायालयाची फसवणूक आली अंगलट; सव्वा दोन कोटी रुपयांसाठी दाखल केली होती याचिका

विशेष म्हणजे अधिग्रहण करणारी संस्था तथा गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने मावेजा रक्कम न्यायालयात भरण्यास आक्षेप नसल्याचे नमूद केले. ...

अतिक्रमणामुळे इसासनी रोडवर शेकडो अपघात; नागरिकांची सुरक्षा धोक्यात - Marathi News | Hundreds of accidents on Isasani Road due to encroachment; Citizens' safety at risk, plea in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिक्रमणामुळे इसासनी रोडवर शेकडो अपघात; नागरिकांची सुरक्षा धोक्यात

हायकोर्टात जनहित याचिका ...