लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

कापूस घरात येण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; दरात तेजीची शक्यता, आत्ताच भाव १० हजार पार - Marathi News | Before the cotton came at home, the merchant was at the farmer's door; Chances of increase in price, right now the price is 10 thousand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस घरात येण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; दरात तेजीची शक्यता, आत्ताच भाव १० हजार पार

मान्सूनपूर्व लागवडीतील कापसाचा वेचा बाजारात आला. गणेश चतुर्थीला जळगाव जिल्ह्यात कापसाच्या खरेदीचा शुभारंभ झाला. ...

बाप्पा पावला, कापसाला आला १६ हजारांचा भाव   - Marathi News | the price of cotton came to 16 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाप्पा पावला, कापसाला आला १६ हजारांचा भाव  

cotton Price: जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला. बोदवड येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथे १४,७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.  ...

शेतकऱ्यांना गणपती 'बाप्पा' पावला, कापसाला मिळाला १६ हजाराचा भाव  - Marathi News | Farmers got relief, cotton got price of 16 thousand in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांना गणपती 'बाप्पा' पावला, कापसाला मिळाला १६ हजाराचा भाव 

सातगाव डोंगरी ता. पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये भावाने कापूस खरेदी केला. ...

अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी - Marathi News | US drought on the path of Indian cotton growers, white gold get high rate in market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमेरिकेचा दुष्काळ भारतीय कापूस उत्पादकांच्या पथ्थ्यावर, पांढऱ्या सोन्याला झळाळी

पांढऱ्या सोन्याला यंदा मिळणार आणखीनच झळाळी : अमेरिकेची निर्यात कमी होणार, भारताची वाढण्याची शक्यता ...

‘एक गाव, एक वाण’ याेजना;  ५० गावांची निवड; शेतकऱ्यांना हेक्टरीसात हजार ५०० रुपयांचे अनुदान! - Marathi News | ‘One Village, One Variety’ scheme; Selection of 50 villages; Subsidy of Rs. 500 per hectare to farmers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एक गाव, एक वाण’ याेजना;  ५० गावांची निवड; शेतकऱ्यांना हेक्टरीसात हजार ५०० रुपयांचे अनुदान!

Nagpur News ‘एक गाव, एक वाण’ या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण ६६ गावांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण तालुके चार क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. ...

रेडिमेड कपडे स्वस्त होणार? कॉटनच्या किमतीत २० टक्के घसरण झाल्याचा परिणाम - Marathi News | Will readymade clothes be cheaper? The result was a 20 per cent fall in cotton prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेडिमेड कपडे स्वस्त होणार? कॉटनच्या किमतीत २० टक्के घसरण झाल्याचा परिणाम

२०२२ च्या अखेरपर्यंत देशात कॉटनचा दर ३० हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे. ...

Indian Currency: कागद नव्हे, 'या' खास गोष्टीपासून तयार होते भारतीय नोट; जाणून आश्चर्य वाटेल - Marathi News | Indian Currency: Indian notes are made from something special, not made from paper | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कागद नव्हे, 'या' खास गोष्टीपासून तयार होते भारतीय नोट; जाणून आश्चर्य वाटेल

Indian currency notes not made from paper : भारतीय रिझर्व बँक (RBI) करन्सी नोट तयार करताना कागदाचा वापर करत नाही. मात्र, अनेकांना असे वाटते, की त्यांच्या खिशातील नोट, ही कागदापासूनच (Paper) तयार करण्यात आली आहे. ...

कापूस उत्पादकांनाे, पहिल्या टप्प्यात पाऊस कमी झाला तरी ‘नो टेन्शन’ - Marathi News | For cotton growers, 'no tension' despite low rainfall in first phase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापूस उत्पादकांनाे, पहिल्या टप्प्यात पाऊस कमी झाला तरी ‘नो टेन्शन’

Nagpur News कापूस हे दुष्काळ सहनशील पीक असून, पहिल्या टप्प्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी काेसळला तरी कापूस उत्पादकांनी चिंता करू नये, अशी माहिती कृषी व पर्जन्यमान अभ्यासकांनी दिली. ...