लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी कलेक्टर ग्राऊंडवर,  मेडिकलला भेट देऊन तपासला डाटा   - Marathi News | To curb the black market of remedicivir at the collector ground, visit the medical and check the data | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी कलेक्टर ग्राऊंडवर,  मेडिकलला भेट देऊन तपासला डाटा  

गोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

Corona vaccine :"लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही", भाजपाचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Corona vaccine: "There is a vaccine but no order to give it'' BJP MLA Atul Bhatkhalkar Serious allegations on State Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona vaccine :"लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही", भाजपाचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Corona vaccination in Maharashtra : राज्यात कोरोनावरील लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक अनेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करावे लागले आहे. ...

मोठी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; 'प्लॅटफॉर्म तिकीट' बंद - Marathi News | cr and wr railway decided to stop issuing platform tickets on some stations to prevent spread of corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; 'प्लॅटफॉर्म तिकीट' बंद

Central Railway: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. ...

केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक  - Marathi News | bjp radha krishna vikhe patil slams thackeray govt over corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. ...

coronavirus: एमपीएससीच्या परीक्षेबाबत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, केली अशी मागणी - Marathi News | Coronavirus in Maharashtra: Raj Thackeray calls Uddhav Thackeray regarding MPSC exams, Demand to postpone MPSC exam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: एमपीएससीच्या परीक्षेबाबत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, केली अशी मागणी

Raj Thackeray calls Uddhav Thackeray : मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रुग्णवाढीमुळे शासन आणि प्रशासन चिंतीत असून, राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...

CoronaVirus Update: कहर कायम! देशात पुन्हा कोरोनाबाधितांचा उच्चांक; गेल्या २४ तासांत १.३१ लाख नवे रुग्ण - Marathi News | corona virus update india reports 131968 new corona cases and 780 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Update: कहर कायम! देशात पुन्हा कोरोनाबाधितांचा उच्चांक; गेल्या २४ तासांत १.३१ लाख नवे रुग्ण

CoronaVirus Update: गेल्या सलग तीन दिवसांपासून देशात आढळणाऱ्या रुग्णसंख्येनं लाखांचा टप्पा पार केलेला पाहायला मिळत आहे. ...

“सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे” - Marathi News | rohit pawar criticised devendra fadnavis on corona vaccination drive in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे”

corona vaccination: सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे. ...

Corona Vaccination: आता लस संकट? अनेक राज्यांत तुटवडा; लसीकरण ठप्प होण्याची शक्यता - Marathi News | many states could stop corona vaccination drive due to lackness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: आता लस संकट? अनेक राज्यांत तुटवडा; लसीकरण ठप्प होण्याची शक्यता

Corona Vaccination: एकीकडे कोरोना (Corona Virus) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालले असताना दुसरीकडे कोरोना लसींच्या (Corona Vaccine) तुटवडा देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. ...