Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
#IndianArmy soldiers light up the environment in inhospitable terrain while standing guard at our frontiers and express gratitude to the corona fighters. Let us fight #COVID19 together. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशवासियांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स ऑफ करुन घरात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. या दिवा लावण्याच्या मोहिमेत देशातील क्रीडापटूंनीही सहभाग घेतला. ...
भारतात २४ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरु झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला घराबाहेर न पडण्याचे आणि आहात तिथेच थांबण्याचे आवाहन केले होते. तरीही अनेक कामगार, मजूरांनी गावी जाण्यासाठी मिळेल ती वाहने, मिळेल त्या मार्गाने पायी ...