Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
प्रासंगिक : चीननंतर जवळपास २०० देशांना कोरोनाचा विळखा बसला असून, त्यामुळे सगळ्या जगाची ५३ टक्के अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसमुळे स्तब्ध झाली आहे. हॉटेल, विमानसेवासंबंधी क्षेत्रातील उद्योगांनी आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात घरी बसवले आहे. जवळपास ३,० ...
CoronaVirus राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये या किटवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. सुरुवातीला राजस्थानमध्ये १२०० लोकांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ दोघांचेच अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या किट्सची अॅकयुरेसी ९० टक्के असायला हवी होती. ती केवळ ५ ...
Coronavirus : रुग्णांची सेवा करण्यासाठी अनेक डॉक्टर आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. अशाच एका डॉक्टर दाम्पत्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवशी या दाम्पत्याने रुग्णांची सेवा केली आहे. ...