Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Spanish flu might return WHO warns: स्पॅनिश फ्लूची साथ पुन्हा येईल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. तसं झाल्यास कोरोनानंतर जगाला आणखी एका संकटाचा सामना करावा लागेल ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध कंपन्यांनी कोरोना लस (Corona Vaccine Price List) शोधून काढली आहे. कोरोना लसीसाठी काही देशांमध्ये पैसे आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांना मोफस लस दिली जात आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेली ...