Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
चीनमधून परतलेल्या WHO च्या शास्त्रज्ञांनी अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. WHO च्या चार शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग चीनच्या वुहान शहरातून झालेला नाही. वुहानमध्ये तसे पुरावे आढळून आलेले नाहीत. (who four scientist claims ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने देशभरातील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. ...
कोरोनाच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. निविदा न मागविताच कोविडचे कोट्यवधीचे साहित्य खरेदी करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा आमदारांनी केला. तसेच, ठाकरे सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन केले. ...
देशात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला आता वेग आला आहे. कोविडयोद्ध्यांनंतर आता सामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस टोचण्याची मोहिम देशात सुरु झालीय. आता भारतातील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतलाय. जाणून घेऊयात... ...