लाइव न्यूज़
 • 11:20 AM

  राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण

 • 11:18 AM

  युक्रेनियन शास्त्रज्ञाने केली स्थापना, कॉलरा, प्लेगविरोधात बनवली लस; असा आहे हाफकिनचा इतिहास

 • 11:17 AM

  मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

 • 11:05 AM

  काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना कोरोनाची लागण; दिग्विजय यांच्यावर दिल्लीतल्या निवासस्थानी उपचार सुरू

 • 10:56 AM

  पालघर साधू हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण; ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप आमदार राम कदम यांचं आंदोलन

 • 10:53 AM

  सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं वयाच्या ६८ व्या वर्षी निधन; काल झाली होती कोरोनाची लागण

 • 10:46 AM

  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी; पुण्याच्या अनेक भागांतील दुकानं बंद

 • 10:01 AM

  गेल्या २४ तासांत देशात २ लाख १७ हजार ३५३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १ हजार १८५ रुग्णांचा मृत्यू

 • 09:42 AM

  मॉरिसच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, वीरूसह नेटिझन्स म्हणाले...

 • 09:37 AM

  काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन

 • 09:03 AM

  एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यांत साडे तीन लाख लोकांनी मुंबई सोडली; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं परप्रांतीय गावी परतले

 • 08:44 AM

  सोलापूर क्वारंटाईनसाठी अधिग्रहित केलेल्या हॉटेलवर दगडफेक; पोलीस घटनास्थळी दाखल

 • 08:35 AM

  राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याचा इतर शस्त्रक्रियांना फटका; अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा कोविड टास्क फोर्सचा सल्ला

 • 08:12 AM

  नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी संचारबंदीचं उल्लंघन

 • 08:02 AM

  २० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करा; पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांची मुंबईचे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे मागणी

All post in लाइव न्यूज़

south korea probing two deaths after astrazeneca covid 19 vaccine