Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
महाराष्ट्रात कोरोनावरील लशींचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र असतानाचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा वाद रंगला आहे. महाविकास आघाडीतील नेते केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत. ...
corona virus: जगभरातील २२ देशामध्ये करोनाची तिसरी लाट आल्याचे सांगितले जात आहे. जपानमध्ये तर कोरोनाची चौथी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही अगदी वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याचे ...
corona vaccination in India : देशातील कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आता खासगी कार्यालये तसेच इतर कामाच्या ठिकाणीही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. ...
What to do before corona Vaccination: तुम्हाला कोरोना लसीकरण करायचे असेल तर त्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांनीच अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या लस टोचून घेण्याआधी 24 तास करायच्या नाहीत. ...
Corona virus : कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क आवश्यकच आहे. मास्कला अहंकाराचा मुद्दा बनवू नका, असे दिल्ली हायकोर्टाने खडसावले आहे. ...