Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
रिपोर्ट्सनुसार, हा नवा व्हेरिएंट आतापर्यंत जगातील जवळपास 10 देशांत दिसून आला आहे. डबल म्यूटेंट व्हेरिएंट व्हायरल लोड वाढवतात. (covid 19 double mutant variant) ...
पहिल्यांदा दंड वसूल केल्यानंतर या माणसाला मास्क देण्यात आला होता. तरीही रस्त्यावर मास्क न लावल्यामुळे कठोरात कठोर कारवाई करण्यात आली आणि जवळपास १० हजार रूपयांचे चालान कापण्यात आले. ...
Remdisivir Crisis, Politics Between BJP And Thackeray Government: मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीरचा साठा भाजपाच्या माजी आमदाराच्या हॉटेलवर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. याच दरम्यान कोरोना संसर्गासंदर्भात महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. ...
Politics News : एखादे काम केले की, त्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आग्रही असतात. दरम्यान, सध्याच्या कोरोनाकाळात तर भाजपाच्या एका प्रसिद्धीलोलूप नेत्याने तर हद्दच केली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. ...