Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
देशातील कोरोना संकटाने एवढे विक्राळ रूप धार केले आहे, की रोजच्या रोज लाखो लोक आजारी पडत आहेत. अनेक कुटुंबांना अचानकपणे आजारासाठी मोठ्या रकमेची गरज भासत आहे. (Corona crisis) ...
Coronavirus News : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केल्याने देशात भीतीचे वातावरण आहे. कोरोनापासून बचावासाठी लोकांकडून आपापल्या पातळीवर विविध उपाय केले जात आहेत. ...
UP: मुरादाबाद येथे हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दोन समुदायातील लोकांमध्ये मृतदेहांची अदलाबदल झाली. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. ...
Nashik Oxygen Tank Leakage at Zakir Hussain Hospital, 22 patients die : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. ...
Coronavirus : जगभरातील प्रत्येक क्षेत्रातील सेलिब्रिटी सांगतात की, व्हिटॅमिन सी, झिंक, ग्रीन टी, व्हिटॅमिन D किंवा इकीनेसिया खाल्ल्याने इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होतं. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ...