Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला असून 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
केंद्राने गुरुवारी १८वर्षांखालील मुलांसाठी कोरोनाशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.या गाईडलाईनमध्ये मुलांसाठी अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ...
नही लेंगे नही लेगें, असं हा माणूस म्हणतोय, कारण त्याला कोरोनाची लस घ्यायची नाहीये... आणि म्हणून रागाच्या भरात या नावाड्याने थेट कोरोना लस द्यायला आलेल्या आऱोग्य सेवकालाच लोळवलं... त्याच्याशी भांडभांड भांडला आणि लशीपासून पळ काढला.... या घटनेचा व्हिडीओ ...