Next

घाबरलेल्या लोकांनी लस देणाऱ्यालाच लोळवलं | Coronavirus Vaccine Funny Video | India

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:43 PM2022-01-21T15:43:27+5:302022-01-21T15:43:54+5:30

नही लेंगे नही लेगें, असं हा माणूस म्हणतोय, कारण त्याला कोरोनाची लस घ्यायची नाहीये... आणि म्हणून रागाच्या भरात या नावाड्याने थेट कोरोना लस द्यायला आलेल्या आऱोग्य सेवकालाच लोळवलं... त्याच्याशी भांडभांड भांडला आणि लशीपासून पळ काढला.... या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. ग्रामीण भागात घडलेला हा प्रकार असल्याचं दिसतंय... एकीकडे शहरात लस घेण्यासाठीची झुंबड आपण पाहिली... पण ग्रामीण भागात अद्यापही असा घोळ दिसतोय.. याचच उदाहरण देणारा हा आणखी एक व्हिडीओ बघा...