Next

चित्रकलेचं कोणतंही शिक्षण नाही, तरी या हातांची कमाल पाहून तुम्ही म्हणाल...व्वा रे पठ्ठ्या | Jalgaon

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:40 PM2022-01-21T15:40:46+5:302022-01-21T15:41:09+5:30

ही चित्र पाहून तुम्हाला वाटेल की, एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्टनं ही चित्र काढली आहेत... पण तुमचं चुकतंय बरं का... ग्रामीण भागातील हे टॅलेंट आहे... चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेतलेल्या एका मुलानं ही चित्र काढली आहेत. चला तर मग पाहुयात लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट...

टॅग्स :जळगावJalgaon