Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
रिकव्हरी रेट देखील 50 टक्के झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करून तज्ज्ञांच्या शिफारशीवरून राज्य कार्यकारी समितीच्या अध्यक्षांनी सुधारित नवी मार्गदर्शक सूचीचा आदेश जारी केला आहे. ...
Covid 19 related data leaked : भारत सरकारच्या सर्व्हरमधून 20 हजारांहून अधिक लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि कोविड चाचणीचा तपशील अशा प्रकारची ही माहिती आहे. ...
Corona Virus Updates: यूकेएचएसएनुसार डेन्मार्कमध्ये BA.2 वेगाने वाढत आहे.२०२१ च्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये याचा वाटा २० टक्के होता. २०२२ च्या दुसऱया आठवड्यात हा वाटा वाढून ४५ टक्के झाला आहे. ...
Gold Rate Hike: जेव्हा जेव्हाअशी परिस्थिती आली आहे, तेव्हा तेव्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आताही गुंतवणूकदार शेअरमधून पैसे काढून ते सोन्याकडे वळवू लागले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. ...
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील वर्ग पुढील आठवड्यात सुरू करावेत, असा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. ...
शिक्षण विभागाने शाळांना अभ्यासक्रम, परीक्षांचे वेळापत्रक, शाळांची वेळ, पुढील शैक्षणिक वर्षाचा आराखडा यातून सूट देण्याचे निर्देश द्यायला हवेत, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे नव्हे तर बालरोगतज्ज्ञही व्यक्त करीत आहेत. ...