Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
ज्यांना कोमॉर्बिडीटी आहे अशा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती बूस्टर डोससाठी पात्र आहेत, डोस घेण्यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागेल. बाकी लसीकरणाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार आहे. CoWIN वर संपूर्ण माहिती आहे. ...
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. ...
जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एक चांगली बातमी भारतासाठी समोर आली आहे. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी कोरोनाशी निगडीत नव्या व्हेरिअंटचा एक महत्त्वाचा डेटा ट्विट केला आहे. ...
कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. देशात शिरकाव केला आहे. ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट आल्यास परिस्थिती विपरीत असू शकते, असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ...
Coronavirus In India: पूर्णपणे कोरोनाच्या छायेत गेलेले २०२१ हे वर्ष संपून २०२२ ची सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या Omicronच्या संसर्गाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीव गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना पुन्हा एकदा पत्र ...