Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्यानं वाढत असताना आज मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा थेट २० हजाराच्या घरात पोहोचला आहे. ...
दररोजच्या बाधितांपैकी पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र रुग्ण संख्या दररोज २० ते ३० टक्के वाढत असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दररोजची रुग्ण संख्या २० हजारांवर असेल, असा अंदाज आहे. ...