Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Live Updates : कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 448,199,677 वर पोहोचली आहे. ...
China's Corona Vaccine Side effects: नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ...
कोरोनाची तिसरी लाट सुरू होताच, रुग्णालय फक्त कोरोनाबाधितांसाठी राखीव करण्यात आले. तिसऱ्या लाटेत जिल्ह्याची रुग्णसंख्या साडेपाच हजारांवर गेली; पण त्यातील ५००० रुग्ण घरगुती विलगीकरणातच राहिले. ...
आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाट येऊन गेल्या असून तिसरी लाट ओसरत असली तरी काही प्रमाणात ती आहे अशीच स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात तिसरी लाट ओसरली असून आत फक्त १-२ बाधितांचीच नोंद घेतली जात आहे. तिसरी लाट सर्दी, खोकला व तापावरच राहिली असून बाधित घरच्या घरीच ...