Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
भारत सरकारने ई कॉर्बेवैक्स बूस्टर शॉटला मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्या लोकांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस घेतले आहेत ते कॉर्बेवैक्स बूस्टर डोस घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
Priyanka Gandhi : यापूर्वी ३ जून रोजी त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...
Corona Vaccine : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मृत्यू झाल्यानंतर महिलेला पाच महिन्यांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...
Zoonotic Langya : चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात Zoonotic Langya विषाणूचा संसर्ग झालेले ३५ रुग्ण सापडले आहेत. इतकंच नाही तर काही जनावरांनाही याचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीये. ...
Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : ९ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव बेथ मूनी व मेग लॅनिंग यांनी सावरला आहे. ...