लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनामुळे दोन मुले हिरावलेल्या माळी काकांच्या मदतीला धावली 'फेलीसीटा'! केली २ लाखांची आर्थिक मदत - Marathi News | Felicita rushed to the aid of a destitute gardener's uncle with financial help of Rs 2 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे दोन मुले हिरावलेल्या माळी काकांच्या मदतीला धावली 'फेलीसीटा'! केली २ लाखांची आर्थिक मदत

कोरोनामुळे आपल्या दोन मुलांचा जीव गमावलेल्या माळी काकांना सोसायटीने दिला मदतीचा हात ...

पैसा जनतेचा मग मोफत कोरोना लसीचं क्रेडिट मोदी का घेतायत?, ममता बॅनर्जींचा रोखठोक सवाल - Marathi News | Citizens money why is PM taking credit for free doses asks Mamata Banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पैसा जनतेचा मग मोफत कोरोना लसीचं क्रेडिट मोदी का घेतायत?, ममता बॅनर्जींचा रोखठोक सवाल

Mamata Banerjee: देशातील १८ वर्षांवरील सर्वांना २१ जूनपासून कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर या निर्णयाचं क्रेडिट पंतप्रधानांनी घेतल्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. ...

Corona Vaccination: २०१६ मध्ये दिला गेला कोरोना लसीचा पहिला डोज; लस घेऊन आलेला तरुण टेन्शनमध्ये - Marathi News | CoronaVirus news Wrong Date Of Covid Vaccination On Health Department Card In uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: २०१६ मध्ये दिला गेला कोरोना लसीचा पहिला डोज; लस घेऊन आलेला तरुण टेन्शनमध्ये

CoronaVirus News: कोविड लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्याचा पराक्रम; लस घेतलेल्या रुग्णाला नाहक मनस्ताप ...

VIDEO: अहो आश्चर्यम! लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू - Marathi News | metal and steel products started sticking to the body of a senior citizen in nashik after he takes second dose of corona vaccine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :VIDEO: अहो आश्चर्यम! लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू

कोविशील्डची दुसरी लस घेतल्यानंतर शरीराला चिकटू लागल्या लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू; कुटुंबीय, शेजाऱ्यांसह डॉक्टरही हैराण ...

LIVE - आश्चर्यजनक! लस घेताच हात चुंबक झाला | Body Turned Into Magnet After Corona Vaccination - Marathi News | LIVE - Amazing! The hand became a magnet as soon as the vaccine was given Body Turned Into Magnet After Corona Vaccination | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - आश्चर्यजनक! लस घेताच हात चुंबक झाला | Body Turned Into Magnet After Corona Vaccination

...

VIDEO : इंजेक्शन देताच बेशुद्ध झाली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल... - Marathi News | Brazilian man scared of needles feel in hospital video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : इंजेक्शन देताच बेशुद्ध झाली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल...

ब्राझीलच्या मागुइला ज्यूनिअरला इंजेक्शनची भीती वाटते. तरी तो कोविडचा पहिला डोज घेण्यासाठी गेला. त्यानंतर जे झालं ते पाहून लोक हैराण झाले आहेत. ...

Coronavirus Vaccine: भारत इतिहास घडवणार; अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्यावर कोरोना लसीची चाचणी होणार - Marathi News | Coronavirus: Vaccine Trial On Two Year Old Children In Kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Vaccine: भारत इतिहास घडवणार; अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्यावर कोरोना लसीची चाचणी होणार

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची या मुलांवर चाचणी करण्यात येत आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून ही चाचणी करण्यात येत आहे. ...

Coronavirus: ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका - Marathi News | bjp keshav upadhye criticises thackeray govt over corona death in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका

Coronavirus: आता भाजपनेही ठाकरे सरकारवर कोरोनाचे मृत्यू लपवल्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे. ...