लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तज्ज्ञांनी सोपवला महत्त्वाचा रिपोर्ट - Marathi News | Corona Vaccination: Unplanned Vaccination May Promote Virus Mutation, Health Experts Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तज्ज्ञांनी सोपवला महत्त्वाचा रिपोर्ट

Corona Vaccination for All Updates: देशातील कोरोनाची सध्या आकडेवारी पाहता या काळात सर्वांसाठी कोरोना लसीकरण करण्यावर विचार करायला हवा. हा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोपवला आहे. ...

Corona Vaccination: कोविशील्ड लसीबद्दल महत्त्वाची बातमी; डोसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; जाणून घ्या - Marathi News | Covishield vaccination schedule changed again these people can get second dose after 28 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोविशील्ड लसीबद्दल महत्त्वाची बातमी; डोसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; जाणून घ्या

Corona Vaccination: विशेष गटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस वाट पाहावी लागणार नाही ...

Corona Vaccination : जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला मिळणार तब्बल नऊ लाख लसींचे डोस - Marathi News | Corona Vaccination: From the end of June, the state will get a daily dose of nine lakh vaccines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination : जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला मिळणार तब्बल नऊ लाख लसींचे डोस

Corona Vaccination : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याला जून महिन्यात एकूण ७० लाख, तर जुलै महिन्यात एक कोटी लसींचे डोस मिळतील. ...

काेराेना प्रतिबंधक लस आवश्यक प्रमाणात उपलब्ध असूनही घेणारा काेणी नाही! - Marathi News | There is no one to take the vaccine even though it is available in the required quantity! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काेराेना प्रतिबंधक लस आवश्यक प्रमाणात उपलब्ध असूनही घेणारा काेणी नाही!

राेग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस द्यावी, याकरिता शासन-प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ५ ते १० जून या पाच दिवसात दररोज लस घेणारे  कमीत-कमी दहा जण येणे आवश्यक हाेते. ...

लसीकरण केंद्रांवर गर्दी नसताना खाजगी रुग्णालयांना शुल्क देण्याच्या निर्णयावर टीकेची झोड; पालिकेचे घुमजाव  - Marathi News | coronavirus vaccine private hospital charges 100 rs critize municipal corporation decision mira bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लसीकरण केंद्रांवर गर्दी नसताना खाजगी रुग्णालयांना शुल्क देण्याच्या निर्णयावर टीकेची झोड; पालिकेचे घुमजाव 

१०० रुपये देण्याचा निर्णय रद्द करत रुग्णालयांना लसीसह सिरिंज पालिका मोफत देणार आहे .  ...

Nashik magnetman : लसीबाबत चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा - Marathi News | Nashik magnetman: Not a miracle but a simple experiment! Claim of Maharashtra Superstition Eradication Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nashik magnetman : लसीबाबत चमत्कार नाही तर हा साधा प्रयोग ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा

लसिबाबत गैरसमज पसरवले जाऊ नयेत असेही केले आवाहन ...

Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा - Marathi News | reliance jio starts service people by giving covid vaccine availability slot info via whatsapp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा

Coronavirus Vaccine Reliance Jio : सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वाच्या लसीकरणाला करण्यात आलीये सुरूवात. अनेकदा लोकांना लसीकरणाचे स्लॉट पाहण्यास येत आहेत समस्या. ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या पोहोचली ५० लाखांवर - Marathi News | Maharashtra leads in corona vaccination number of people who took both the doses reached 50 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या पोहोचली ५० लाखांवर

Maharashtra Corona Vaccination: कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात सध्या अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशातील अव्वल स्थान कायम राखले आहे. ...