लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
फायनली... अमृता फडणवीस यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस - Marathi News | Finally ... Amrita Fadnavis took the first dose of Corona vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फायनली... अमृता फडणवीस यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

आपले वय 45 वर्षे पूर्ण नसल्याने लस घेऊ शकत नसल्याचं दु:ख होत आहे, असेही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले होते. ...

रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण - Marathi News | 251 villages in Raigad are corona free, 13% of citizens are infected with corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

टप्प्याने अन्य गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ...

कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकत्व तयार होत नसल्याचे अंनिसचे स्पष्टीकरण - Marathi News | Annis explains that the corona vaccine does not produce magnetism in the body | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकत्व तयार होत नसल्याचे अंनिसचे स्पष्टीकरण

Corona vaccine Sangli : कोव्हिशिल्ड लस टोचून घेतल्यावर शरिरात चुंबकत्व तयार होत असल्याचे खोटे आहे, या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलनच्या सत्यशोधन समितीने केले आहे. ...

लसीने खरंच चुंबकत्व येतं का? Arvind Sonar | Nashik Magnetman | Corona Vaccination | Maharashtra - Marathi News | Does the vaccine really cause magnetism? Arvind Sonar | Nashik Magnetman | Corona Vaccination | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीने खरंच चुंबकत्व येतं का? Arvind Sonar | Nashik Magnetman | Corona Vaccination | Maharashtra

...

Corona Vaccine: कोव्हॅक्सिनला धक्का! अमेरिकेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली; आता WHO कडे लक्ष - Marathi News | america fda denies bharat biotech covaxin emergency use approval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोव्हॅक्सिनला धक्का! अमेरिकेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली; आता WHO कडे लक्ष

Corona Vaccine: अमेरिकेने कोव्हॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली आहे. ...

Corona Vaccination: ...तर लसीकरणामुळेच वाढेल कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा मोदी सरकारला गंभीर इशारा - Marathi News | corona vaccine unplanned vaccination can promote mutant strains says health experts | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: ...तर लसीकरणामुळेच वाढेल कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा मोदी सरकारला गंभीर इशारा

Corona Vaccination: कोरोनाचे म्युटंट तयार होण्याची भीती; एम्समधील तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांकडून धोक्याचा इशारा ...

उत्तर प्रदेश : गप्पांच्या ओघात नर्सनं पाच मिनिटांत एकाच व्यक्तीला दिले कोरोना लसीचे दोन डोस - Marathi News | Uttar Pradesh: In the course of the chat, the nurse gave two doses of corona vaccine to the same person in five minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश : गप्पांच्या ओघात नर्सनं पाच मिनिटांत एकाच व्यक्तीला दिले कोरोना लसीचे दोन डोस

Coronavirus Vaccine UP : पाच मिनिटांच्या अंतरानं एकाच व्यक्तीला लसीचे दोन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर. लसीकरण केंद्रात उडाला एकच गोंधळ. पाहा काय म्हटलंय आरोग्य कर्मचाऱ्यांनी. ...

Corona Vaccination: अजबगजब निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर मोबाईलचं सिमकार्ड ब्लॉक करणार - Marathi News | Pakistan punjab to block sim cards of citizens not vaccinated against covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination: अजबगजब निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर मोबाईलचं सिमकार्ड ब्लॉक करणार

Ary News रिपोर्टनुसार, पंजाब प्रांतातील सरकारनं हा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. यासमीन रशीद याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लाहौर येथील बैठकीत घेतला आहे. ...