लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : कोरोना लसीचे डोस वाया घालवणं 'त्याला' पडलं चांगलंच महागात; 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | corona vaccine us pharmacist sentenced to three years for destroying vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : कोरोना लसीचे डोस वाया घालवणं 'त्याला' पडलं चांगलंच महागात; 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Corona Vaccine : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वच देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र याच दरम्यान लसीचे डोस वाया जात असल्याच्या धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत. ...

Coronavirus: देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याचा ‘हाच’ एकमेव उपाय; माजी गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा पर्याय - Marathi News | ex governor d subbarao suggests that rbi money printing is last option to save economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याचा ‘हाच’ एकमेव उपाय; माजी गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा पर्याय

Coronavirus: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी महत्त्वाचा पर्याय सुचवला आहे. ...

Cowin App: ...तर कोविन ऍप तुम्हाला करेल ब्लॉक; स्लॉट बूक करताना 'अशी' घ्या काळजी - Marathi News | These Mistakes Can Block You On Cowin While You Yourself Can Online Correct Mistakes In Vaccination Certificate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cowin App: ...तर कोविन ऍप तुम्हाला करेल ब्लॉक; स्लॉट बूक करताना 'अशी' घ्या काळजी

Cowin App: कोविन ऍप वापरताना 'या' चुका टाळा; अन्यथा ऍप करेल ब्लॉक ...

जिंकलस भावा..!, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहीम - Marathi News | Jinklas Bhava ..!, Southern Superstar Mahesh Babu Carries Out Vaccination Campaign in Adopted Village | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलस भावा..!, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहीम

महेश बाबूने आंध्रप्रदेशमधील दत्तक घेतलेल्या गावात लसीकरण मोहीम राबवल्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे. ...

Coronavirus: कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली - Marathi News | bihar govt itself admitted that deaths due to corona were hidden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली

Coronavirus: बिहार सरकारने राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी दाखवल्याबाबत कबुली देत मोठा खुलासा केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाग्रस्त चिमुकल्यांना स्टेरॉईड, Remdesivir देऊ नका; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जाहीर - Marathi News | CoronaVirus Live Updates Don't Use Remdesivir, Steroid: Centre's Covid Treatment Guidelines for Kids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाग्रस्त चिमुकल्यांना स्टेरॉईड, Remdesivir देऊ नका; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जाहीर

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

Corona Vaccine : विदर्भात दुसऱ्या डोसचे लसीकरण संथ गतीने! - Marathi News | Corona Vaccine: Second dose vaccination in Vidarbha at a slow pace! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : विदर्भात दुसऱ्या डोसचे लसीकरण संथ गतीने!

Corona Vaccine: लसीचा पुरेसा पुरवठा न झाल्याने अकोल्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत दुसऱ्या डोसचे लसीकरण संथगतीने होऊ लागले. ...

Corona Vaccination: कोरोना लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्ती केंद्रावर पोहचले; आधार कार्डावरील वय पाहून सगळेच चक्रावले - Marathi News | Corona Vaccination: Swami Shivanand World Oldest Person Got The Corona Vaccine In Varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्ती केंद्रावर पोहचले; आधार कार्डावरील वय पाहून सगळेच चक्रावले

वृद्ध लोकही कोरोना लसीकरणात हिरारीने सहभाग घेताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीचे डोस वेळेवर घेतले जात आहेत. ...