कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
लोकलच्या प्रवासासाठी १५ ऑगस्टपासून देण्यात येणाऱ्या पाससाठी कोरोना लसीकरणाची पडताळणी केली जात आहे. पण, आरोग्य सेतूवर माहिती उपलब्ध असताना पडताळणीचा घाट का, असा सवाल प्रवासी विचारत आहेत. ...
बेडरिडन लाभार्थ्यांना घरपोच लस दिली जात आहे. या लाभार्थ्यांना कोविडमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी असलेली कोव्हॅक्सिन ही लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले. बेडरिडन लाभार्थ्यांनीही घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत स्वत: कोविडची लस घ्यावी, ...
केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून अशा सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे. (Corona cases in kerala ) ...