लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मंगळवेढ्यात मिशन युवा स्वास्थचा ॲक्शन प्लॅन तयार - Marathi News | Mission Youth Health Action Plan on Mars to increase the percentage of vaccinations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मंगळवेढ्यात मिशन युवा स्वास्थचा ॲक्शन प्लॅन तयार

लसीकरणासाठी नागरिकांचे समुपदेशन ...

CoronaVirus Live Updates : "देशाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल पण..."; सणसमारंभाच्या काळात तज्ज्ञांनी केलं सावध - Marathi News | CoronaVirus Live Updates experts say no fear of new wave of corona but be careful in festivals | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल पण..."; सणसमारंभाच्या काळात तज्ज्ञांनी केलं सावध

CoronaVirus Marathi News and Live Updates: ...

चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं वाढवली चिंता, रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू! - Marathi News | 34 new cases of corona in china 1075 people died from the virus in past day in russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं वाढवली चिंता, रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू!

China and Russia Corona Updates: चीन आणि रशियातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं पुन्हा एकदा धाकधूक निर्माण झाली आहे. चीनमध्ये शनिवारी ३८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 24 कोटी - Marathi News | CoronaVirus Live Updates corona epidemic continues to wreak havoc around world about 49 lakh people died | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 49 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 24 कोटी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम - Marathi News | Special vaccination campaign in Dahisar for those without any identity card; This is the first such venture in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठलेही ओळखपत्र नसलेल्यांसाठी दहिसरमध्ये विशेष लसीकरण मोहिम; मुंबईतील अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणतेही ओळखपत्र नसलेल्या नागरिकांकरिता ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अनेकांनी याचा फायदा घेत लस घेतली. ...

दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण? - Marathi News | corona infection after both doses in pune aged person covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही डोस नंतरही कोरोना होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; नेमकं काय कारण?

दोन्ही डोसनंतर कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, यात ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत ...

Corona Vaccination: विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन कारण, महाविद्यालयातच होणार लसीकरण - Marathi News | Corona Vaccination: Students no longer have to worry about getting vaccinated in college | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन कारण, महाविद्यालयातच होणार लसीकरण

आता महाविद्यालयात जाऊन लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून या निर्णयाच महाविद्यालय  प्रशासनानं स्वागत केलं आहे. ...

Corona Vaccination: "100 कोटी डाेस केवळ आकडा नव्हे, तर सामर्थ्याचे प्रतिबिंब" - Marathi News | Indias 100 crore and- counting Covid vaccine doses show what peoples participation can achieve says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''100 कोटी डाेस केवळ आकडा नव्हे, तर सामर्थ्याचे प्रतिबिंब''

माेदींचा देशवासीयांशी संवाद, सणासुदीत सावधतेचा इशारा ...