लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona vaccine : कोरोनाविरोधातील Sputnik-V लसीमुळे AIDS होण्याचा धोका? Namibiaने वापरावर घातली बंदी  - Marathi News | Corona vaccine: Sputnik-V vaccine against corona risks AIDS? Namibia bans use | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाविरोधातील स्पुतनिक-V लसीमुळे एड्स होण्याचा धोका? या देशाने वापरावर घातली बंदी 

Corona vaccine: आफ्रिकन देश Namibiaने रशियाची कोरोनाविरोधातील लस Sputnik-V या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. नामिबियाचा शेजारील देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये लसीबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या चिंतेनंतर नामिबियाने हे पाऊल उचलले आहे. ...

Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी - Marathi News | Corona to 26,000 people even after two doses in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

कोरोनाच होणार नसल्याच्या भ्रमात असलेल्या सुमारे 26  हजार 148  लोकांना कोरोना लसीकरणानंतर (corona vaccination) देखील कोरोनाची लागण झाली आहे. ...

Corona Update In India: मोठी बातमी! झारखंडमध्ये रेल्वे स्थानकावर ५५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली - Marathi News | ranchi hatia railway station coronavirus positive cases rapid test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! झारखंडमध्ये रेल्वे स्थानकावर ५५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

Corona Update In India: देशात सध्या सणासुदीचं वातावरण आहे. नवरात्रीनंतर आता दिवाळी आणि छठ पुजेची जोरदार तयारी सुरू आहे. यातच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Corona vaccination: "देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी कोरोनाविरोधातील लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू’’, Sanjay Raut यांचे मोदी सरकारला आव्हान  - Marathi News | Not 100 crores but only 23 crores Corona vaccines were given in the country, let's prove it with evidence, Sanjay Raut challenges Modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू’’

Sanjay Raut News: देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा आहे. केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ...

Corona Vaccine : मोदींच्या नेतृत्वामुळेच १०० कोटी डोसचा गाठला पल्ला, कंपनी प्रमुखांचे गौरवोद्गार - Marathi News | Modi's leadership alone has achieved 100 crore doses, the pride of the company chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींच्या नेतृत्वामुळेच १०० कोटी डोसचा गाठला पल्ला"

Corona Vaccine : देशात कोरोना लसींवर चाललेले संशोधन, लसउत्पादनात येणाऱ्या अडचणी आदी विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसउत्पादक सात भारतीय कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. ...

Corona Virus : दुसऱ्या लाटेसारखी कोविडची तिसरी लाट नसणार विनाशकारी, केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञांचे मत; सणासुदीत नियम पाळा - Marathi News | Corona Virus: The third wave of covidia will not be as devastating as the second wave, according to central government health experts; Follow the rules during the festival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या लाटेसारखी कोविडची तिसरी लाट नसणार विनाशकारी, आरोग्य तज्ज्ञांचे मत

Corona Virus : दुसरी लाट शिखरावर असताना ७ मे रोजी २४ तासातील कोविड रुग्णसंख्या तब्बल  ४.१४ लाख होती. ती आता २० हजाराच्याही खाली आली आहे. त्यातच कोविड लस मात्रांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ...

लस का घेतली नाही याचा खुलासा न दिल्यास वेतन अडणार - Marathi News | Failure to explain why the vaccine was not given will result in salary arrears | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सीईओंचा निर्णय : शिस्तभंगाच्या कारवाईलाही सामोरे जावे लागणार

गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ११ ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांना ११ ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविले. त्यापैकी ११६ कर्मचा ...

मालेगावने लसीकरणाचा गाठला १ लाखाचा टप्पा - Marathi News | Malegaon reaches 1 lakh stage of vaccination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावने लसीकरणाचा गाठला १ लाखाचा टप्पा

मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसचा एक लाखाचा टप्पा शनिवारी गाठला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरण मोहीम राबवली आहे. शहरातील विविध केंद्रांद्वारे लसीकरण केले जात आहे. ...