लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Coronavirus: “...तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!”; रोहित पवारांनी सांगितला फॉर्म्युला - Marathi News | ncp rohit pawar criticised modi govt over corona vaccine policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “...तरच कोरोनाच्या संकटावर आपण मात करू शकू!”; रोहित पवारांनी सांगितला फॉर्म्युला

Coronavirus: रोहित पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावत एक चांगला सल्लाही दिला आहे. ...

आदिवासीबहुल गावात कोरोना लसीकरणाची टक्केवारी शून्य - Marathi News | The percentage of corona vaccination in tribal-dominated villages is zero | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आदिवासीबहुल गावात कोरोना लसीकरणाची टक्केवारी शून्य

Wardha news प्रत्येक गाव खेड्यात आरोग्य विभागामार्फत लसीचा पुरवठाही सुरू आहे. मात्र, अति दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत असून लसीकरणाला भीत असल्याचे चित्र आहे. ...

Corona Vaccination Pune : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुणे महापालिकेवर खासगी कंपन्यांचा दबाव - Marathi News | Corona Vaccination Pune : Pressure of private companies on Pune Municipal Corporation officers for vaccination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुणे महापालिकेवर खासगी कंपन्यांचा दबाव

महापालिकेच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत एकाच दिवसात परवानगी देण्याचा केला जातोय आग्रह ... ...

सिरमच्या लसींचा व्यवहार टक्केवारीसाठी अडला,भाजपाच्या अंतर्गत कलहामुळे पुणेकर वेठीस.. ; काँग्रेसचा गंभीर आरोप  - Marathi News | "Serum vaccine trade stalled due to percentage, Punekar in problem due to BJP's internal quarrel": Congress leader Mohan Joshi's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिरमच्या लसींचा व्यवहार टक्केवारीसाठी अडला,भाजपाच्या अंतर्गत कलहामुळे पुणेकर वेठीस.. ; काँग्रेसचा गंभीर आरोप 

पुण्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचा एक गट आहे आणि खासदार गिरीश बापट यांचाही एक गट आहे : काँग्रेस नेते मोहन जोशी यांचा आरोप ...

केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल, कोरोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याविषयी समस्या - Marathi News | Education Minister Ramesh Pokhriyal Nishank admitted to AIIMS with post-Covid complications | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल, कोरोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याविषयी समस्या

Education Minister Ramesh Pokhriyal Nishank : गेल्या एप्रिल महिन्यात डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली होती. ...

Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 1469 citizens above 60 years of age by NMC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरण

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे तसेच सीपीआर रुग्णालय येथे मिळून ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले, तर ९४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. ...

CoronaVirus News: ...तर कोरोना लस, अँटिबॉडीजचा उपयोग शून्य; महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा - Marathi News | B 1 525 Found In Telangana All You Need To Know About This Sars-Cov-2 Variant First Detected In nigeria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ...तर कोरोना लस, अँटिबॉडीजचा उपयोग शून्य; महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा

CoronaVirus News: नव्या कोरोना व्हेरिएंटनं वाढवली चिंता; तेलंगणात आढळले एकूण १६ नमुने ...

सरकार म्हणजे बरोबरच, ही भूमिका चालणार नाही!; सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी - Marathi News | Various Flaws Supreme Court Grills Centre On Vaccine Decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार म्हणजे बरोबरच, ही भूमिका चालणार नाही!; सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

लसीच्या वेगवेगळ्या किमती तसेच पुरवठा धोरणाबद्दल कोर्टाने सरकारला धारेवर धरले ...