लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरणाकरिता तयार केलेली १३ बनावट ओळखपत्रे सापडली - Marathi News | Thirteen fake identity cards prepared for vaccination were found | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लसीकरणाकरिता तयार केलेली १३ बनावट ओळखपत्रे सापडली

चोप्राचे प्रकरण उघड झाल्यावर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चारजणांची चौकशी समिती नेमली असून, या समितीने पहिल्याचदिवशी अशी १३ बनावट ओळखपत्रे तयार करून लस घेतल्याचे निदर्शनास आणले. ...

Corona Vaccination: दरराेज एक काेटी डाेसचे उद्दिष्ट; ऑगस्टपासून ३० काेटी डाेस उपलब्ध हाेणार - Marathi News | Corona Vaccination The goal of one crore Dose per day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: दरराेज एक काेटी डाेसचे उद्दिष्ट; ऑगस्टपासून ३० काेटी डाेस उपलब्ध हाेणार

ऑगस्टपर्यंत दरमहा २० ते २५ काेटी डाेसचे उत्पादन हाेणार असून, आयात आणि इतर युनिटमधून आणखी पाच ते सहा काेटी डाेस उपलब्ध हाेणार आहेत. ...

Corona Vaccination: डिसेंबरअखेर लसीकरणाच्या घोषणेवरून केंद्र सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Corona Vaccination: Congress attacks central government over announcement of vaccination by end of December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: डिसेंबरअखेर लसीकरणाच्या घोषणेवरून केंद्र सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरून प्रश्न विचारले आहेत. एकाच लसीची किंमत वेगवेगळी कशी? ४५ वर्षांच्या पुढील लोकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे? का याची माहिती न्यायालयाला हवी होती. ...

Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न' - Marathi News | Corona Vaccination kerala vaccination pattern with zero wastage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

Corona Vaccination: एकही डोस वाया न घालवण्याचा केरळने केला विक्रम ...

Corona Vaccination लसीकरणासाठी काशी पीठाची ५ लाखांची देणगी - Marathi News | 5 lakh donation from Kashi pith for corona vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination लसीकरणासाठी काशी पीठाची ५ लाखांची देणगी

जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, सध्या सर्वांचे सुरक्षाकवच म्हणजे लसीकरण होय. त्यामुळे सुरक्षाकवच असलेली ही लस सर्वांनी घ्यावी, या उद्देशाने प्रधानमंत्री केअर्स फंडला ५ लाख रुपये दिले आहेत. ...

CoronaVirus News: आज देशात प्रत्येक जण कावलेला आहे, कारण.. - Marathi News | Everyone in the country is scared and frustrated today due to covid mismanagement by modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus News: आज देशात प्रत्येक जण कावलेला आहे, कारण..

ज्या सरकारला ‘नागरिकांची सोय’ म्हणजे काय, हेच कळत नाही ते सरकार गोंधळ, अस्वस्थता आणि असमानताच निर्माण करणार! ...

Corona Vaccine : लसीच्या बूस्टर डोससाठी Cipla मॉडर्नासोबत करार करण्याच्या तयारीत, सूट देण्याची सरकारकडे विनंती - Marathi News | Close to commit over dollar 1 billion to Moderna for booster covid 19 vaccine Cipla to Government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Corona Vaccine : लसीच्या बूस्टर डोससाठी Cipla मॉडर्नासोबत करार करण्याच्या तयारीत, सूट देण्याची सरकारकडे विनंती

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या बूस्टर डोसची तयारी सुरू; सिप्ला मॉडर्नासोबत १ अब्ज डॉलर्सचा करार करण्याच्या तयारीत. ...

भारताद्वारे लसींची निर्यात बंद झाल्यानं ९१ देशांवर नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका वाढला : WHO - Marathi News | corona indian vaccines export ban increased the risk of new strain of virus on 91 countries who soumya swaminathan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताद्वारे लसींची निर्यात बंद झाल्यानं ९१ देशांवर नव्या कोरोना स्ट्रेनचा धोका वाढला : WHO

Covid 19 Pandemic : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात हाहाकार माजला होता. त्यानंतर भारतानं अन्य देशांना लस पाठवण्यावर घातली होती बंदी. ...