कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
देशात सध्या दर महिन्याला ८.५ कोटी लसींच्या डोसचं उत्पादन. डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशवासींचं लसीकरण होण्याची अपेक्षा, केंद्रानं यापूर्वी दिली होती माहिती. ...
Coronavirus: सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून कोरोना उपचारांवरील दर निश्चितीच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. ...
How to lift Lockdown in States; ICMR Told: लॉकडाऊन हा मोठ्या काळासाठीचा उपाय नाहीय, असे सांगत लॉकडाऊन कसा हळू हळू संपवावा आणि त्याचा पर्याय कसा शोधावा याबाबतही तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ...
महापालिकेने भाईंदर पश्चिमच्या नगरभवन येथे मंगळवार पासून केवळ १८ वर्षां वरील परदेशात शिकण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ...