कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus News: भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे. ...
लोहोणेर : तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी लोहोणेर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली होती, तर त्यात केवळ ५० लाभार्थींना लसीकरण करण्यात आले. येथे लस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र लस आवश्यकतेपेक्षा कमी ...
slum dwellers are not vaccinated लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे सहा ते साडेसहा लाख आहे. यातील ५ लाख ३ हजार ७४ न ...