कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ८७५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर ६१ हजार ३७६ व्यक्तिंना कोविड व्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दररोज १२ हजार २०० व्यक्तिंना लसीकरण करण ...
ठाण्यात भाजपच्या वतीने नगरसेवक संजय वाघुले यांनी आयोजित केलेल्या खाजगी लसीकरणाच्या शुभारंभासाठी आशिष शेलार ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे आरोप केले ...
Corona vaccine Sangli : कोव्हिशिल्ड लस टोचून घेतल्यावर शरिरात चुंबकत्व तयार होत असल्याचे खोटे आहे, या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलनच्या सत्यशोधन समितीने केले आहे. ...