कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
G7 summit 2021: गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या भयावह फैलावाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा संकटांचा सामना करण्यासाठी जी-७ देशांकडून जगासमोर अॅक्शन प्लॅन मांडला जाण्याची शक्यता आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,93,59,155 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,67,081 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
Nagpur News ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅपिडिमोलॉजी’ (एनआयई) चेन्नईच्यावतीने देशात ११ ठिकाणी वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर मेडिकलची निवड करण्यात आली आहे. ...
Corona Virus: पंतप्रधानांच्या टास्क फोर्सचे (लस) प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की, ‘जागतिक आरोग्य संघटना लस पासपोर्टचा विषयही हाती घेईल. ...
Corona Vaccination : कोरोनावरील उपचारांमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मरण पावलेल्यांपेक्षा अॅलोपॅथीच्या औषधांनीच लाखो लोकांचा जीव गेला आहे, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले होते. ...
कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी शासनाकडून आरोग्य विभागाच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. मात्र ग्रामीण भागात लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पू ...