लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोव्हॅक्सीनची किंमत जास्त काळ परवडणार नाही, कंपनीचं केंद्र सरकारला पत्र - Marathi News | 150 rs The price of covaxin will not be affordable for long, says Bharat Biotech in a letter to the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सीनची किंमत जास्त काळ परवडणार नाही, कंपनीचं केंद्र सरकारला पत्र

केंद्र सरकारला कोव्हॅक्सीन लसीचा डोस प्रति लस 150 रुपये दराने जास्त काळापर्यंत परवडणारा नाही. त्यामुळे, खासगी बाजारात लस विकताना जास्त दर ठेवण्याची गरज असल्याचे भारत बायोटेकने म्हटलं आहे. ...

Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानं देशात पहिल्या मृत्यूची नोंद; सरकारनं सांगितलं 'नेमकं' कारण - Marathi News | Corona Vaccination One In 60 Lakh People Died Due To Corona Vaccine Says Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानं देशात पहिल्या मृत्यूची नोंद; सरकारनं सांगितलं 'नेमकं' कारण

Corona Vaccination: ५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान ६० लाख लोकांचं लसीकरण, पैकी एकाचा मृत्यू ...

Novavax Vaccine : कोरोनाविरोधात 'नोव्हाव्हॅक्स' 90.4 टक्के प्रभावी; SII सोबत लवकरच काम सुरु करणार  - Marathi News | Novavax Vaccine: 90 percent efficacy novavax centre looking to fast track rollout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Novavax Vaccine : कोरोनाविरोधात 'नोव्हाव्हॅक्स' 90.4 टक्के प्रभावी; SII सोबत लवकरच काम सुरु करणार 

Novavax Vaccine : नोव्हाव्हॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एका वर्षात कोरोना लसीचे 200 कोटी डोस (एका महिन्यात 5 कोटी) तयार करण्याचा करार केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 60,471 new #COVID19 cases 2726 deaths in last 24 hrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे. ...

CoronaVirus : जर मुलांना ताप आला असेल तर पालकांनी सावध राहावं, सरकारचा सल्ला - Marathi News | ayush ministry issues new guidelines for children regarding coronavirus third wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : जर मुलांना ताप आला असेल तर पालकांनी सावध राहावं, सरकारचा सल्ला

CoronaVirus : देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालयाने मुलांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

Corona Vaccine : "कोरोना लस घेण्यास मुस्लीम समाजातील लोक करतात टाळाटाळ"; माजी मुख्यमंत्र्यांचं विधान - Marathi News | Corona Vaccine muslims avoiding covid vaccination says former uttarakhand cm rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : "कोरोना लस घेण्यास मुस्लीम समाजातील लोक करतात टाळाटाळ"; माजी मुख्यमंत्र्यांचं विधान

CoronaVirus Marathi News and Live Updates And Trivendra Singh Rawat : भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक विधान केलं आहे. ...

Corona Virus : फायझर आणि अ‍ॅस्ट्रॉजेनेका लस डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण करते, संशोधकांचा दावा - Marathi News | pfizer astrazeneca coronavirus vaccine protect against delta variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : फायझर आणि अ‍ॅस्ट्रॉजेनेका लस डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण करते, संशोधकांचा दावा

Coronavirus Delta Variant : एडिनबर्ग आणि स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीज तसेच सार्वजनिक आरोग्य स्कॉटलंडच्या संशोधकांना असे आढळले की, फायझर लस कोरोनाव्हायरसच्या अल्फा व्हेरियंट विरूद्ध 92 % तर दुसर्‍या डोसच्या 14 दिवसानंतर डेल्टा व्हेरिएंटविरोधात 79% संर ...

घरोघरी जाऊन लसीकरण हा राष्ट्रीय धोरणाचा भाग नाही; व्यवस्था राबविणे अशक्य: केंद्र - Marathi News | Home-based vaccination is not part of the national policy; center to high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरोघरी जाऊन लसीकरण हा राष्ट्रीय धोरणाचा भाग नाही; व्यवस्था राबविणे अशक्य: केंद्र

ज्येष्ठ, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्यांना घरी जाऊन लस देण्याची परवानगी मुंबई महापालिकेने केंद्र सरकारकडे मागितली. याबाबत केंद्र सरकारने काय निर्णय घेतला? अशी विचारणा गेल्या सुनावणीत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ...