लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी - Marathi News | Johnson and Johnsons single dose Covid 19 vaccine got approval for emergency use in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

Coronavirus Vaccine : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती. भारतातकडे आता ५ EUA लसी असल्याचं मांडविया यांचं वक्तव्य. ...

आता घरोघरी जाऊन दिली जाणार काेविड लस - Marathi News | Cavid vaccine will now be given door to door | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता घरोघरी जाऊन दिली जाणार काेविड लस

Cavid vaccine will now be given door to door : लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यात बेडरेस्टवर असणाऱ्या नागरिकांना घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. त्या ...

Coronavirus: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के; ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | india reports 38 628 new corona cases and 617 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट ९७.३७ टक्के; ४० हजार ०१७ रुग्ण कोरोनामुक्त

Coronavirus: गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...

Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, "मला आशा आहे की..." - Marathi News | Coronavirus Vaccine given to Over 50 crore indians Prime Minister narendra modi commented on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर; पंतप्रधान म्हणाले, "मला आशा आहे की..."

Coronavirus Vaccination India : रुग्णवाढ होत असतानाच दुसरीकडे दिलासादायक चित्र. देशात लस घेतलेल्यांची संख्या ५० कोटींवर.  ...

Corona Vaccine: कोरोनाला मारा ‘गोळी’, फायझर तयार करणार रामबाण औषध - Marathi News | Corona Vaccine: Hit the corona ‘pill’, Pfizer will make the elixir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोनाला मारा ‘गोळी’, फायझर तयार करणार रामबाण औषध

Corona Vaccine Update:  कोरोनाच्या दोन्ही लाटांनी एकूणच जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मात्र, आता हळूहळू जग यातून सावरू लागले आहे. लसींचे उत्पादन आणि लसीकरण या दोन्हींचा वेग वाढला आहे. ...

Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनचा एका डोसच्या लसीचा ‘आपत्कालीन’साठी अर्ज - Marathi News | Corona Vaccine: Johnson & Johnson's application for a single dose of vaccine for 'emergency' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनचा एका डोसच्या लसीचा ‘आपत्कालीन’साठी अर्ज

Johnson & Johnson Corona Vaccine: अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने आपल्या एका डोसच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. ...

Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरण 50 काेटींवर! रुग्णवाढ हाेत असतानाच दिलासादायक चित्र - Marathi News | Corona Vaccination: Vaccination on 50 crores! A comforting picture while the patient is on hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरण 50 काेटींवर! रुग्णवाढ हाेत असतानाच दिलासादायक चित्र

Corona Vaccination in India: देशामध्ये लसीचा डाेस घेणाऱ्यांची संख्या ५० काेटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ हाेत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समाेर आले आहे. ...

57 टक्के लाेक अजूनही लसीकरणापासून दूरच - Marathi News | 57% people are still far from vaccination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील केवळ ३ लाख ४२ हजार ६०३ नागरिकांनी घेतली लस

सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लस ...